Jay Lahuji

Monday 3 June 2019



नवी मुंबईतील जुईनगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भवन सदर भवनाचा लोकार्पण सोहळा लवकरात लवकर घेण्यात यावा या मागणीचे निवेदन आज माजी मंत्री महाराष्ट्र राज्य मा.श्री.गणेशजी नाईक साहेब व माजी खासदार मा.श्री.संजीव नाईक साहेब यांना देण्यात आले. जय लहुजी सामाजिक संस्था व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (मागासवर्गीय सेलच्या) वतीने मा.श्री.अभंग व्यंकट शिंदे साहेब यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. या प्रसंगी रा.काँ.पा.मागासवर्गीय सेलचे घणसोली तालुका अध्यक्ष मा.श्री.सतीश भालेराव साहेब व आदी मान्यवर उपस्थित होते. #AnnaBhauSathe #Bhavan #Opening #Ganesh_Naik #GaneshNaik #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #mahadgipr

No comments:

Post a Comment