Jay Lahuji

Monday 3 June 2019








नवी मुंबईतील जुईनगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भवन सदर भवनाचा लोकार्पण सोहळा लवकरात लवकर घेण्यात यावा या मागणीचे निवेदन आज 1)माजी मंत्री महाराष्ट्र राज्य मा.श्री.गणेशजी नाईक साहेब 2)माजी खासदार मा.श्री.संजीव नाईक साहेब 3) नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त मा.श्री.एन.रामास्वामी साहेब 4) नवी मुंबई महानगर पालिका महापौर मा.श्री.जयवंत सुतार साहेब 5) स्थायी समिती सभापती मा.श्री.नवीन गवते साहेब 6)सभागृह नेते मा.श्री.रवींद्र इथापे साहेब यांना देण्यात आले. जय लहुजी सामाजिक संस्था व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (मागासवर्गीय सेलच्या) वतीने मा.श्री.अभंग व्यंकट शिंदे साहेब यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. या प्रसंगी रा.काँ.पा.मागासवर्गीय सेलचे घणसोली तालुका अध्यक्ष मा.श्री.सतीश भालेराव साहेब समाजसेवक मा.श्री.संदीप नामवाड साहेब व आदी मान्यवर उपस्थित होते. #AnnaBhauSathe #Bhavan #Opening #Ganesh_Naik #GaneshNaik #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #mahadgipr

No comments:

Post a Comment