Jay Lahuji

Saturday 1 August 2020


ठाणे जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्री.राजन विचारे साहेब आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..💐💐💐 #happybirthday #Saheb #Yogeshabhangshinde #NaviMumbai #Digha #Airoli #Jaylahujisamajik


आधुनिक साहित्याचा महामेरु,माणूसकेंद्री जगविख्यात लेखक,भारताचे शेक्सपियर,लोकशाहीर,साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन...!

Thursday 30 July 2020

दिघा गावाचे युवानेते,शिवसेना दिघा विभाग प्रमुख श्री.समीरदादा पाटील साहेब आपणांस वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा ...!
आई तुळजाभवानी आपणांस उदंड आयुष्य देवो ...!

 #happybirthday
#Yogeshabhangshinde #NaviMumbai #Digha #Airoli #Jaylahujisamajik

Monday 27 July 2020

। बहुत जनासी आधारू।
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री,माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे साहेब आपणांस वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा ...!
आई तुळजाभवानी आपणांस उदंड आयुष्य देवो ...!

#CMOMaharashtra #UddhavThackeray #Saheb #happybirthday
#Yogeshabhangshinde #NaviMumbai #Digha #Airoli #jaylahujisamajik

Wednesday 22 July 2020

श्रावण मासारंभ
पवित्र श्रावण महिन्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...💐💐💐

#Yogeshabhangshinde #Jaylahujisamajik #digha #navimumbaikars #Shivsena

Sunday 19 July 2020

लोकमत वृत्तपत्रा मध्ये आलेली बातमी दि.१९ जुलै २०२०

#BharatratnaforAnnaBhau

#लोकशाहीर #AnnabhauSathe #अण्णाभाऊ_साठे_पुण्यतिथी
#Yogeshabhangshinde #Jaylahujisamajik #digha #navimumbaikars #Shivsena

Saturday 18 July 2020

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये शाहिरीतून महत्त्वाचे योगदान देणारे ख्यातनाम मराठी साहित्यिक आणि थोर लोकनाट्यकार लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन.....

 #BharatratnaforAnnaBhau

#लोकशाहीर #AnnabhauSathe #अण्णाभाऊ_साठे_पुण्यतिथी
#Yogeshabhangshinde #Jaylahujisamajik #digha #NaviMumbai

Thursday 9 July 2020

महाराष्ट्र क्राईम वृत्त वृत्तपत्रा मध्ये आलेली बातमी दि.९ जुलै २०२०

#Shivsena #Yogeshabhangshinde #NaviMumbai #Digha #Airoli #Jaylahujisamajik

Friday 12 June 2020

बाहेरून दिघ्यामध्ये येणाऱ्यांची तपासणी करूनच प्रवेश द्या:- श्री.अभंग शिंदे

धावते नवनगर वृत्तपत्रा मध्ये आलेली बातमी दि.१२ जून २०२०
धावते नवनगर वृत्तपत्राचे मनःपूर्वक आभार...🙏😊

 #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik

Thursday 11 June 2020

महाराष्ट्र क्राईम वृत्तपत्रा मध्ये आलेली बातमी दि.११ जून २०२० महाराष्ट्र क्राईम वृत्तपत्राचे मनःपूर्वक आभार...🙏😊 #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik

Wednesday 10 June 2020

धावते नवनगर वृत्तपत्रा मध्ये आलेली बातमी दि.१० जून २०२०
धावते नवनगर वृत्तपत्राचे मनःपूर्वक आभार...🙏😊

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik

Friday 5 June 2020

६ जून शिव राज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा..!!

#Shivacoronationday #Sivarajyabhisekadin #Chhatrapati #ShivajiMaharaj #Navimumbai #airoli #Digha #Yogeshabhangshinde #Jaylahujisamajik
आमचे युवा मित्र,बीड शहराचा बुलंद आवाज कु.विशाल पार्वे आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा....💐💐🎂🎂🎂

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
आमचे युवा मित्र,मुक्रामाबादचा बुलंद आवाज कु.शशी नवाडे आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा....💐💐🎂🎂🎂

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik

Wednesday 3 June 2020

#मी_पोहचत_नसलो_तरी_माझा
#आवाज_तुमच्या_पर्यंत_पोहोचतोय

लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडेजी साहेब " यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

 #सामाजिक_उत्थान_दिन 
#संघर्षदिन
#RememberingGopinathMunde
#Gopinathmunde #BJP
#jaylahujisamajik #YogeshabhangShinde
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#mahadgipr

Sunday 31 May 2020

दिघा गावाचे उगवते नेतृत्व ,माझे बंधू, श्री.सुमित यादव (But-2 Bhai) आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...💐💐💐🎂🎂 #Happy_Birthday #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #mahadgipr #birthday #bday #party #toptags #happybirthday #instabday #bestoftheday #birthdaycake #cake #friends #celebrate #photooftheday #instagood #candle #candles #happy #young #old

Monday 25 May 2020

माझ्या तमाम देशवासीयांना रमजान ईद निमित्त हार्दिक शुभेच्छा....
कोरोनाच्या आजाराची पार्श्वभूमीलक्षात घेता आपण हा सण साधेपणाने आपल्या कुटुंबासह साजरा करावा अल्हा कडे कोरोना महामारी संपण्यासाठी व आपले डाॅकटर, पोलीस बांधव,सफाई कर्मचारी यांच्या साठी दुआ करावी. पुनशः एकदा आपणास ईद मुबारक...

#Eidmubarak #YogeshabhangShinde #Navimumbai
#Jaylahujisamajik
#StayHomeStaySafe
#IndiaFightsCorona

Saturday 23 May 2020

राष्ट्रीय सह संघटन मंत्री,भाजपा मा.श्री.व्ही सतीशजी साहेब आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...!

#Saheb #Happy_Birthday
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr #birthday #bday #party #toptags #happybirthday #instabday #bestoftheday #birthdaycake #cake #friends #celebrate #photooftheday #instagood #candle #candles #happy #young #oldmovies

Tuesday 5 May 2020

आमचे युवा मित्र श्री.हरीश पांडेजी (भाजपा जिल्हा महामंत्री युवा मोर्चा) व श्री.त्रिभुवन सिंग ठाकुरजी (भाजपा दिघा मंडल अध्यक्ष) आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा....💐💐🎂🎂🎂

#Saheb #Happy_Birthday
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr #birthday #bday #party #toptags #happybirthday #instabday #bestoftheday #birthdaycake #cake #friends #celebrate #photooftheday #instagood #candle #candles #happy #young #old

Friday 1 May 2020

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा..
दरिदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा..

महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या समस्त मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा...!

#MaharashtraDin_1may
 #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik

Tuesday 14 April 2020

आधुनिक भारताचे जनक, भारतीय संविधानाचे शिल्पकार, दलितांचा राजा क्रांतिसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!🙏🙏🙏

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr #jaybhim #bhim #jay #ambedkar #jaibhim #babasahebambedkar #bhimarmy #india #babasaheb #jaybhimboys #bhimjayanti #buddhism #buddha #buddhist #bhimsainik #jatav #bhimraje #namo #buddhay #fansclub #bhiminstars #maharashtra #bsp

Sunday 12 April 2020

आमचे मोठे बंधू ,देगलूर शहराचा बुलंद आवाज श्री.अक्षय देवगिरे भाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.......💐💐🎂🎂🎂

 #Saheb #Happy_Birthday
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr #birthday #bday #party #toptags #happybirthday #instabday #bestoftheday #birthdaycake #cake #friends #celebrate #photooftheday #instagood #candle #candles #happy #young #old

Wednesday 8 April 2020


सेंट्रल रेल्वे (ZRUCC) समिती सदस्य ,भारत सरकार ,भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा राष्ट्रीय कार्यकारणी विशेष आमंत्रित सदस्य,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त ,महाराष्ट्र शासन मा.श्री.आनंद व्यंकट शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.......💐💐🎂🎂🎂 #Saheb #Happy_Birthday #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #mahadgipr #birthday #bday #party #toptags #happybirthday #instabday #bestoftheday #birthdaycake #cake #friends #celebrate #photooftheday #instagood #candle #candles #happy #young #old

Monday 6 April 2020

भाजपा.....
 पार्टी नही परिवार है,संस्था नही संस्कार है#
मुझे गर्व है की मै इस परिवार का हिस्सा हू

भारतीय जनता पार्टी स्थापना दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...💐💐💐💐

#bjp #india #modi #narendramodi #amitshah #congress #delhi #rss #rahulgandhi #politics #indian #hindu #namo #caa #bjpindia #news #indianpolitics #hinduism #cab #instagram #memes #bharat #yogiadityanath
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik

Friday 27 March 2020

महाराष्ट्र पोलीस सलाम तुमच्या कार्याला...

#पोलीस #Police
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #Bjp
#mahadgipr

#Stay_Safe_Stay_Healthy #StayHome

Wednesday 25 March 2020

गुडीपाडव्याच्या व हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !💐💐💐

कोरोना मुक्तीच्या संकल्पाने नववर्षाचे स्वागत करूया,
यावर्षीचा गुडीपाडवा, घरात राहून साजरा करूया
कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सुरक्षेचे नियम पाळूयात,
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सुरक्षेचे नियम पाळूयात...

#Gupipadwa2020 #Gudipadwa
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #Bjp
#mahadgipr

#Stay_Safe_Stay_Healthy #StayHome

अपने घरो में ही रहे-सुरक्षित रहे

दिघा वासीयांना नम्र विनंती कोणीही घरा बाहेर पडू नये...
#संचारबंदी

#CoronaFighters #CoronaVirus #Covid19
#Stay_Safe_Stay_Healthy #StayHome

Friday 20 March 2020




भारतीय जनता पार्टी ,दिघा नवी मुंबई यांच्या वतीने दिघा विभागात कोरोना सारख्या भयंकर वायरस पासून नागरिकांचा बचाव व्हावा म्हणून नागरिकांना मास्क वितरण करण्यात आले.

#JanataCurfew #IndiaFightsCorona #NNMCFightsCorona #Coronavirus #Covid19
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 19 मार्च 2020 रोजी देशवासियांना संबोधलेल्या भाषणातील ठळक मुद्दे सर्व नागरिकांना समजावून सांगावे...

● कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी नागरिकांकडून सहकार्य आवश्यक आहे. संकल्प व संयम याद्वारे कोरोनाशी आपल्याला सामना करायचा आहे
● अजून कोरोना व्हायरस ला बरी करू शकेल अशी कुठली ही लस विकसित झाली नाही
● गरज नसल्यास लोकांनी घराच्या बाहेर निघू नये. पुढील काही आठवडे घरीच थांबावे. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी घरा बाहेर पडू नये.
● नियमित तपासणी किंवा अत्यावश्यक नसलेल्या शस्त्रक्रिया टाळा ज्याद्वारे अकारण वैद्यकीय व्यवस्थेवरचा भार कमी होऊन त्यांना कोरोनासाठी सज्ज राहता येईल
● रविवारी २२ मार्च २०२० ला सकाळी ७ ते रात्री ९ वाजे पर्यंत “जनता कर्फ्यू” पाळावा.
● तसेच रविवार २२ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता आपल्या दारावर / खिडक्या/ बाल्कनीत उभे राहून घंटानाद / टाळ्या वाजवून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी आपले आभार व्यक्त करावे.
● कोरोना व्हायरसचे देशाच्या अर्थव्यवस्थे वर होणाऱ्या परिणामांचा सामना करण्यासाठी टास्क फोर्स तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
● अत्यावश्यक वस्तूंचा गरजे पेक्षा जास्त संग्रह करू नका. अत्यावश्यक वस्तूंची कमतरता उद्भवणार नाही याची काळजी सरकार घेत आहे.
● उच्च आर्थिक वर्ग, कंपन्या, व्यापारी यांनी कर्मचारी वर्गाला पगारी सुट्ट्या द्याव्या. त्यांचे आर्थिक नुकसान न होण्याची काळजी माणुसकीच्या दृष्टीने घ्यावी

#JanataCurfew #IndiaFightsCorona #NNMCFightsCorona #Coronavirus #Covid19
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Monday 9 March 2020

होळी निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा....💐💐

#holi #happyholi #india #festival #holifestival #love #colors #colours #color #holipowder #like #k #festivalofcolors
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik

Sunday 23 February 2020

अंधश्रद्धा, कर्मकांड यावर उगारलेला आसूड, प्रचलित रूढी परंपरा विरुद्ध पुकारलेले बंड, जुल्मी समाज व्यवस्थेला दिलेले आव्हान म्हणजे "संत गाडगेबाबा"
महान विचाराच्या महान संताला जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

#bjp #india #modi #narendramodi #amitshah #politics #news #bjpindia #election #indianpolitcs #bjpmaharashtra
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik

Wednesday 19 February 2020

उगवला शिवसूर्य आजच, जन्माला सह्याद्रीचा राणा ||
म्हणूनच पेटली मशाल स्वराज्याची अन भेटला महाराष्ट्राला मराठी बाणा||
"प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय
कुलावतंस सिंहासनाधीश्वर
... हिंदवी स्वराज्य संस्थापक ,
कीर्तिवंत, बुद्धिवंत,
महाराजाधिराज,
हिंदूपदपादशाह श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय "....!!!

सर्व शिवप्रेमींना 'शिवजयंतीच्या' कोटी कोटी शुभेच्छा..!!

#ShivajiMaharaj #LahujiSalve #AnnabhauSathe
#NaviMumbai #Airoli #Thane #YogesAbhangShinde #JayLahujisamajik

Tuesday 18 February 2020

१० वी व १२ वी मधील विद्यार्थ्यांना परीक्षेतील यशप्राप्तीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा...!

#NaviMumbai #Airoli #Thane #YogesAbhangShinde #JayLahujisamajik

Sunday 16 February 2020

महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ,भाजपा सौ.चित्राताई वाघ आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा....💐💐💐

#bjp #india #modi #narendramodi #amitshah #politics #news #bjpindia #election #indianpolitcs #bjpmaharashtra
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik

Friday 14 February 2020

ज्येष्ठ समाजसेवक श्री.आनंद व्यंकट शिंदे साहेब यांची राष्ट्रीय उद्योग इंडिया च्या राष्ट्रीय कोअर कमिटी मध्ये सदस्य पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन....💐💐💐 #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #mahadgipr

Monday 10 February 2020

महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रा मध्ये आलेली प्रतिक्रिया...
दि.१०.२.२०२०

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr