Jay Lahuji

Thursday 3 January 2019

"महात्मा फुले" जर शिकले नसते तर आज आपल्याला "जाणता राजा" छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आज आपल्याला दिसू शकली नसती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पण शिकले नसते आणि "सावित्रीबाई फुले" आज शिकल्या नसत्या तर संपूर्ण देशातील स्त्री जाती शिकली नसती!! देशातील वर्णव्यवस्थेने स्त्रियांचे जगणेच नाकारले होते. अशा वर्णव्यवस्थेच्या जोखडविरुद्ध बंड पुकारून स्त्रियांना शिक्षण देण्यासह, सतीप्रथा, केशवपन अशा रूढी बंधनातून महिलांना बाहेर काढण्याचे कार्य महात्मा जोतीबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. अशा आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त त्रिवार अभिवादन.... #A_big_salute_to_education_reformer #Savitribai_Fule #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #mahadgipr

No comments:

Post a Comment