Jay Lahuji

Tuesday 29 January 2019

रत्नश्री कन्स्ट्रक्शनचे मालक श्री.नरसिंग शिंदे साहेब व जय मल्हार चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक श्री.गुलाबराव ठोंबरे साहेब यांनी श्री.अभंग व्यंकट शिंदे साहेब यांची नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागासवर्गीय सेलच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यबद्दल शुभेच्छा दिल्या. #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #mahadgipr
आमचे युवा मित्र श्री.अमर घारे (भाऊ) या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा...💐💐💐🎂🎂💐🎂

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

लोकनेते मा.श्री.गणेशजी नाईक साहेब यांच्या आशिर्वादाने व नवी मुंबई जिल्हाअध्यक्ष मा.श्री.अनंत सुतार साहेब यांच्या प्रयत्नाने मा.श्री.अभंग व्यंकट शिंदे साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवी मुंबई मागासवर्गीय सेलच्या जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
   व नियुक्ती झाल्याबद्दल आमदार मा.श्री.संदीप नाईक साहेब व माजी खासदार मा.श्री.संजीव नाईक साहेब यांनी शिंदे यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Sunday 27 January 2019

नवी मुंबईतील जुईनगर येथली साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भवन सदर भवनाचा लोकार्पण सोहळा लोकसभेच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी करण्यात यावा या मगणीचे निवेदन
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवी मुंबई जिल्हाअध्यक्ष मा.श्री.अनंत सुतार साहेब यांना आज जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.अभंग व्यंकट शिंदे साहेब यांच्या हस्ते देण्यात आले. निवेदन देताना उपस्तिथ समाजसेवक मा.श्री.संदीप उमाकांत नामवाड साहेब व कु.योगेश अभंग शिंदे व इतर कार्यकर्ते.

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr
आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांचा अगदी
 मनापासून स्वीकार.🙏🏻🙏🏻😊

आपला युवा मित्र
कु.योगेश अभंग शिंदे

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Saturday 26 January 2019

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
जय हिंद

उत्सव तीन रंगांचा 🇮🇳
आभाळी आज सजला 👮
नतमस्तक मी सर्वांचा 👏
ज्यांनी भारत देश घडविला 👫
भारत देशाला मानाचा मुजरा 🇮🇳🇮🇳

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Wednesday 23 January 2019

श्री.आनंद शिंदे यांची सेंट्रल रेल्वे कमिटीच्या सदस्य पदी निवड.

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Sunday 20 January 2019

रेल्वे मंत्री भारत सरकार मा.श्री.पियुष गोयल साहेब व खासदार मा.सौ.पुनमताई महाजन मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मा.श्री.आनंद व्यंकट शिंदे साहेब यांची सेंट्रल रेल्वे ( ZRUCC ) च्या सदस्य पदी निवड झाल्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन....💐💐💐💐 Congratulations Saheb #Piyush_Goyal #Poonamtai_Mahajan #Railway #Indian_Railway #ZRUCC #Central_Railway #indianrailways #india #railways #railway #travel #of #railroad #rail #ig #train #railwaystation #incredibleindia #mumbaimerijaan #railfans #indiaphotosociety #mumbaikar #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #mahadgipr

Tuesday 15 January 2019

मकर संक्रांतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा...💐💐💐💐💐

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

(१५ जानेवारी)
नवी मुंबई महानगर पालिकेचे परिवहन सदस्य ,उत्तर भारतीय सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.विरेश सिंग साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... 💐💐💐🎂🎂🎂🎂

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Saturday 12 January 2019

आपल्या मनात तयार असलेली स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन....! 💐💐💐💐 #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #mahadgipr

Saturday 5 January 2019

आमचे युवा मित्र ,दिघा गावाचा बुलंद आवाज श्री.करण पार्छे (चाचु) आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....💐💐💐🎂🎂🎂🎂

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Friday 4 January 2019

लहुजी महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री.आकाशभाऊ क्षीरसागर आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..…!💐💐💐💐🎂🎂🎂

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Thursday 3 January 2019

"महात्मा फुले" जर शिकले नसते तर आज आपल्याला "जाणता राजा" छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आज आपल्याला दिसू शकली नसती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पण शिकले नसते आणि "सावित्रीबाई फुले" आज शिकल्या नसत्या तर संपूर्ण देशातील स्त्री जाती शिकली नसती!! देशातील वर्णव्यवस्थेने स्त्रियांचे जगणेच नाकारले होते. अशा वर्णव्यवस्थेच्या जोखडविरुद्ध बंड पुकारून स्त्रियांना शिक्षण देण्यासह, सतीप्रथा, केशवपन अशा रूढी बंधनातून महिलांना बाहेर काढण्याचे कार्य महात्मा जोतीबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. अशा आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त त्रिवार अभिवादन.... #A_big_salute_to_education_reformer #Savitribai_Fule #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #mahadgipr
आमचे युवा मित्र कु.आदित्य शिंदे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..…!💐💐💐💐🎂🎂🎂

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Wednesday 2 January 2019

आमचे युवा मित्र कु दिपक मीटे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..…!💐💐💐💐🎂🎂🎂

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Tuesday 1 January 2019

भिमा कोरेगांव शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...💐💐💐 जे आपला इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत ! #January_1 #Bhima_koregav #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #mahadgipr