Jay Lahuji

Thursday 26 July 2018

कारगिल विजय दिवस
26 जुलै 1999

तिरंग्याची शान, देशाचा अभिमान,
कारगिलच्या वीरांना आमचा सलाम....!!

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik

Tuesday 24 July 2018


२४ जुलै
समाजसेवक मा.श्री.राजेश (अप्पा) गवते साहेब आपणांस वाढदिवसाच्या   हार्दिक शुभेच्छा.....

#HappyBirthday  #Appa
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik
२४ जुलै
समाजसेवक मा.श्री.राजेश (अप्पा) गवते साहेब आपणांस वाढदिवसाच्या   हार्दिक शुभेच्छा.....

#HappyBirthday  #Appa
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik

Monday 23 July 2018

!!आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!! राम कृष्ण हरी, जय हरी विठ्ठल!!

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik

Sunday 22 July 2018



गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात यावी या मागणीचे निवेदन जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष,श्री.अभंग व्यंकट शिंदे साहेब यांनी दिघा 'एच' प्रभाग समिती अध्यक्षा सौ.दिपाताई राजेश गवते मॅडम ,दिघा 'एच' विभागाच्या विभाग अधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यात आले.


 #NaviMumbai #Airoli #Thane #Digha 

#YogesAbhangShinde #jaylahujisamajik



महाराष्ट्र्र राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.देवेंद्र फडणवीस साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....

#HappyBirthday #Cmomaharashtra #Devendrafadnavis
 #NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik

Friday 20 July 2018

💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आमचे युवा मित्र,युवा सहकारी श्री.निलेश पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
                      शुभेच्छुक
     जय लहुजी सामाजिक संस्था,महाराष्ट्र राज्य
#HappyBirthdayBhai
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik
आमचे युवा मित्र ,समाजसेवक श्री.विजय वैती (दादा ) आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....

#HappyBirthdayBhai
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik

Wednesday 18 July 2018

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे भवनाचे लोकार्पण येत्या जयंतीच्या औचित्य साधून करा.
जय लहुजी सामाजिक संस्थेची मागणी.

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik #Y2019
१८ जुलै
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी...!!!
कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक. १९३२ साली वडिलांसोबत ते मुंबईला आले. चरितार्थासाठी कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे, मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी, अशी मिळतील ती कामे त्यांनी केली. मुंबईत कामगारांचे कष्टमय, दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले. त्यांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला. १९३६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले. मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक नेत्यांची भाषणे त्यांनी ऐकली. पक्षाचे कामही ते करीत होतेच; तथापि वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी अंगावर पडल्याने ते पुन्हा आपल्या गावी आले. तेथे बापू साठे या चुलतभावाच्या तमाशाच्या फडात ते काम करू लागले. पुढे १९४२ च्या चळवळीत सहभागी झाल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर पकडवॉरंट काढले. पोलिसांना चुकवीत ते मुंबईला आले. मुंबईत लोकशाहीर म्हणून त्यांचा लौकिक झाला. त्यावेळी अमर शेख  या ख्यातनाम मराठी लोकशाहीरांबरोबर अण्णाभाऊंचेही नाव लोकशाहीर म्हणून गाजू लागले. त्यांनी लिहिलेला ‘स्तालिनग्राडचा पवाडा’ १९४३ साली पार्टी   या मासिकात प्रसिद्घ झाला. त्यांनी १९४४ साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने ‘लाल बावटा’ कलापथक स्थापन केले. या कलापथकावर सरकारने बंदी घातली. ‘अमळनेरचे अमर हुतात्मे’ आणि ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या त्यांच्या काव्यरचना १९४७ साली प्रसिद्घ झाल्या. ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या रचनेत सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाटये आदींचा समावेश होता. ‘महाराष्ट्राची परंपरा’ (१९५०) ह्या नावाने त्यांनी या चळवळीसाठी पोवाडा लिहिला; त्याचप्रमाणे मुंबई कुणाची ह्या लोकनाट्याचे महाराष्ट्रभर प्रयोग केले. अकलेची  गोष्ट  (१९४५), देशभक्त घोटाळे  (१९४६),  शेटजींचे  इलेक्शन  (१९४६), बेकायदेशीर  (१९४७), पुढारी  मिळाला  (१९५२), लोकमंत्र्यांचा दौरा  (१९५२) ही त्यांची अन्य काही लोकनाटये. अण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले.
अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन...!!!

#Annabhausathe #Tribute
#NaviMumbai #Airoli
#Thane #Digha #Achukvarta
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik #Y2019

Friday 13 July 2018

वै.ह.भ.प.व्यंकटराव महादेव शिंदे यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त  भावपूर्ण श्रद्धांजली....

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे भवनाचे लोकार्पण येत्या जयंतीच्या औचित्य साधून करा.
जय लहुजी सामाजिक संस्थेची मागणी.

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik #Y2019

Sunday 8 July 2018

जय लहुजी सामाजिक संस्थेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष श्री. राजरत्न गुमडे साहेब आपणांस या जन्म दिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा....

#HappyBirthday #RajratnGumde
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik #Y2019

नवी मुंबईतील जुईनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भवन सदर भवनाचा लोकार्पण सोहळा लवकरात लवकर करण्यात यावा या मागणीचे निवेदन जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.अभंग व्यंकट शिंदे साहेब यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती श्री.सुरेश कुलकर्णी साहेब व नवी मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते श्री.रवींद्र इथापे साहेब यांना निवेदन देण्यात आले.

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik #Y2019

Saturday 7 July 2018

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे भवनाचे लोकार्पण येत्या जयंतीच्या औचित्य साधून करा.
जय लहुजी सामाजिक संस्थेची मागणी.

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik #Y2019

नवी मुंबईतील जुईनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भवन सदर भवनाचा लोकार्पण सोहळा लवकरात लवकर करण्यात यावा या मागणीचे निवेदन जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.अभंग व्यंकट शिंदे साहेब यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.रामस्वामी एन साहेब व नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर श्री जयवंत सुतार साहेब यांना देण्यात आले.

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik #Y2019

Sunday 1 July 2018

रत्नश्री कॉन्स्ट्रक्शनचे व गुरू साई फ्लिम इंटरनॅशनलचे संस्थापक
श्री.नरसिंग शिंदे साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
शुभेच्छुक :-जय लहुजी सामाजिक संस्था,महाराष्ट्र राज्य

#HappyBirthaday #Kaka #NarsinghShinde
  #NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik #Y2019