Jay Lahuji

Tuesday 27 February 2018




कै. दुर्वेश प्रेमनाथ भोईर यांना प्रथम पुण्यतिथी निमित्त भावपूर्ण श्रद्धांजली..! कसे विसरु तुला,
तूच सांग कसे विसरु मी तुला...!
ठेऊन गेलास अशी आठवणं,
आता फक्त त्याची मनात साठवणं...!
तुझा तो हसरा चेहरा,
आठवत राहील सैरावैरा...!
तुझ्या बोलण्याची ती मोहक अदा,
मला लक्षात राहिलं सदा सदा...!
तुझे सर्वांशी आदराने वागणें,
आता अवघड वाटेल आम्हाला जगणे...!
तुझे ते सर्वांशी सौम्य बोलणे,
आता तेच आठवून नकळत रडणे...!
तुझ्या बरोबरचं नेहमी फिरणं,
कठीण जाईल मला ते दिवस विसरणं...!
तुझ्याशी असलेली माझी लगट,
तुझ्याशिवाय येईल माझ्या अंगलट...!
काय केले होते आम्ही मित्रानी असे पाप,
जो तुला विसरण्याचा मित्रांना दिलास तु शाप...!
आम्हा सर्वांना अचानक कसाकाय सोडून गेलास,
मित्रांनचा व घरच्यांनचा का नाय विचार केलास...!
देवा दुर्वेशकडून अशी कोणती चुक झाली,
जी त्याला एवढी भलीमोठी शिक्षा मिळाली...!
नकळत काय चुकले असेल माझ्या मित्राचे देवा,
तर त्याला माफ करुन दिल्या घरी सुखी ठेव रे देवा...!
तुझ्यासारखा मित्र विश्वात होणे नाही,
तुझ्याविना मैत्रीला काय अर्थच उरला नाही...!
विश्वास नाही बसत तु आमच्यात नसल्याचा,
भास होतो रे आम्हाला तू जवळ असल्याचा...!
तुला वेळोवेळी फोटोत पाहत राहीन,
नेहमी तुला माझ्या मनोमनी श्रद्धांजली वाहत राहीन...!
तुझी आठवण येणार नाही असे होणार नाही,
जिथे येईल तिथं तुझ्यासारखा शांत बसून राहिन...!
माझ्याशी न बोलता गेल्याची खंत मनी राहिलं,
तुझा चेहरा नेहमी डोळ्यासमोर येत राहील रे येत राहील...!😓
जिवनात न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली.
तुच सांग मित्रा,भावा एवढं प्रेम मनात असताना. कसे काय विसरु तुला,तुच सांग मला,😰😰 जिथे आहेस तिथे सुखी रहा.🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🙏🙏
Good Morning

!! आज जागतिक मराठी भाषा दिन !!

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.
धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी.

बोलतो मराठी, ऐकतो, मराठी,
जाणतो मराठी, मानतो मराठी….

!! सन्मान मराठीचा, अभिमान महाराष्ट्राचा !!
“जागतिक मराठी भाषा” दिनाच्या सर्व मराठीप्रेमीना कोटी कोटी शुभेच्छा…..

#MarathiBhashaDin #Maharashtra #Marathi
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogesAbhangShinde #jaylahujisamajik

Monday 26 February 2018

भारताचे स्वतंत्र सैनिक तसेच प्रखर राष्ट्रवादी नेते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी अभिवादन.

#savarkar #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogesAbhangShinde #jaylahujisamajik
Good Morning

Sunday 25 February 2018

अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने...
चित्रपटप्रेमींच्या मनावर.....
अधिराज्य गाजवणाऱ्या.....
अभिनेत्री श्रीदेवी यांना
भावपूर्ण श्रद्धांजली !

#Rip #Shridevi
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogesAbhangShinde #jaylahujisamajik
Good Morning

Friday 23 February 2018

Good Morning
ग्राम स्वच्छते बरोबर मानवी
 मनातील घाण धुवून काढणारे
देव दगडात नसुन माणसात
 आहे असे सांगणारे, वारकरी सांप्रदायाची पताका ,स्वच्छतादूत ,
 संत डेबुजी झिंगराज जानोरकर [गाडगे बाबा] यांना त्यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन..!💐💐💐💐

#GadgeMaharaj #NaviMumbai #Airoli #Thane #YogesAbhangShinde #JayLahujisamajik

Wednesday 21 February 2018

मा.श्री.अभंग व्यंकट शिंदे    
संस्थापक अध्यक्ष:- जय लहुजी सामाजिक संस्था,महाराष्ट्र राज्य
Good Night
बारावी बोर्ड परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मन:पूर्वक शुभेच्छा !  वेळेच्या आधी परीक्षा केंद्रावर पोहचा, कोणत्याही प्रकारचा ताण न घेता आत्मविश्वासाने पेपर सोडविल्यास यश नक्की मिळते, याची खात्री बाळगा.

#maharashtra_board #HSC #12th_exam #Digha  #NaviMumbai #Airoli #Thane #YogesAbhangShinde #jaylahujisamajik

Sunday 18 February 2018



#शिवराय_मनामनात...
     #शिवजयंती_घराघरात....

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वना शिवमय शुभेच्छा...!

#ShivajiMaharaj #LahujiSalve #AnnabhauSathe
#NaviMumbai #Airoli #Thane #YogesAbhangShinde #JayLahujisamajik
श्री.राकेश भगत भाई आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....!

#HappyBirthday #RakeshBhagat
#NaviMumbai #Airoli #Thane #YogesAbhangShinde #JayLahujisamajik

Friday 16 February 2018


शिक्षणाचे उद्धारकर्ते ,भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे  यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!

#Tribute  #LahujiSalve #AnnaBhauSathe #NaviMumbai #Airoli #Thane #YogesAbhangShinde #JayLahujisamajik #Nanded

Wednesday 14 February 2018

संत श्री.सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

#AnnaBhauSathe #LahujiSalve #sevalalmaharaj
#YogeshAbhangShinde #AbhangShinde #JayLahujisamajik #NaviMumbai #Airoli #Thane

Monday 12 February 2018

सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..
शुभेच्छुक -  जय लहुजी सामाजिक संस्था,महाराष्ट्र राज्य

#AnnaBhauSathe #LahujiSalve #MajhiMaina
#YogeshAbhangShinde #AbhangShinde #JayLahujisamajik #NaviMumbai #Airoli #Thane

Wednesday 7 February 2018

महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!

#BhimravAmbedkar #RamabaiAmbedkar #LahujiSalve #AnnaBhauSathe #NaviMumbai #Airoli #Thane #YogesAbhangShinde #JayLahujisamajik

Sunday 4 February 2018

कु.जिग्नेश तांबडे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!

Saturday 3 February 2018

श्री संत नरहरी सोनार महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!

#YogeshAbhangShinde #JayLahujisamajik #NaviMumbai #Thane #Airoli #NarhariSonar

Thursday 1 February 2018

Airoli चे युवा नेते आमचे जिवलग मित्र श्री.बापु पोळ (भाई) आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.. ◆!!शुभेच्छुक!!◆!! जय लहुजी सामाजिक संस्था ,महाराष्ट्र राज्य