Jay Lahuji

Wednesday 31 January 2018

RPI चे युवा नेते आमचे जिवलगमित्र श्री.नसीम खान (भाई) आपणांस उदंड . आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.. ◆!!शुभेच्छुक!!◆!! जय लहुजी सामाजिक संस्था ,महाराष्ट्र राज्य
संत शिरोमणी गुरू रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!
मातंग समाजाचे दैवत महर्षी मातंग ऋषी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

Sunday 28 January 2018

भागवत एकादशी निमित्त सर्वना हार्दिक शुभेच्छा...

पंजाबचे आद्यभूषण, युवकांचे संघटक, पंजाबच्या सार्वजनिक चळवळीचे नेतृत्वकार लाला लजपतराय  यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन..!

Saturday 27 January 2018

माझ्या वाढदिवसा निमित्त काल दिवसभर माझ्या अनेक सहकाऱ्यांनी, मित्रांनी, हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या, मोठ्या थोरांनी शुभेछ्यारूपी आशीर्वाद दिले.  त्याबद्दल सर्वांचाआभारी आहे.
गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! 

Thursday 25 January 2018

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
जय हिंद

उत्सव तीन रंगांचा 🇮🇳
आभाळी आज सजला 👮
नतमस्तक मी सर्वांचा 👏
ज्यांनी भारत देश घडविला 👫
भारत देशाला मानाचा मुजरा 🇮🇳🇮🇳
राष्ट्रीय मतदार दिन म्हणजे लोकशाहीला बळकट करणारा दिवस. प्रत्येक व्यक्तीने आपला मतदान करण्याचा अधिकार हा वापरलाच पाहिजे. हल्ली राजकीय तसेच सामाजिक अनास्थेमुळे मतदान न करण्याकडे जनतेचा कौल दिसतो. पण ही उदासिनता झटकून मतदानाचा हक्क बजावूनच आपण सत्तांतर करू शकतो. सजग नागरिकांनो जागे व्हा आणि आपला मतदानाचा हक्क जरूर बजावा!!!

#NationalVotersDay2018

Monday 22 January 2018

#२३जानेवारी
थोर स्वतंत्र सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन...!
#२३जानेवारी
हिंदुहृदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे  यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!🚩🚩🚩

Sunday 21 January 2018

आजाद हिन्द फ़ौज के सिपाही, ग़दर क्रांति से राष्ट्रभक्ति की जोत जगाने वाले महान क्रन्तिकारी श्री रास बिहारी बोस जी की पुण्यतिथि पर कोटि कोटि नमन...

Saturday 20 January 2018

 माघी गणेश उत्सव ...

॥ ॐ गं गणपतये नमः॥

वक्रतुंड महाकाय
सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरूमे देव
सर्व कार्येशु सर्वदा

॥गणपती बाप्पा मोरया॥

सर्वाना माघी गणेश जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा...!

Friday 19 January 2018

ऐरोली वार्ता वृत्तपत्रा मध्ये आलेली बातमी दि.१९/१/२०१८

#Airoli #Digha #NaviMumbai #Thane  #Socialwork #Winter #blanket #Socialworkmeme #Socialworklife #Socialworkproblem
दलित व वंचितांसाठी संघर्ष करणारे दलित नेते कर्मवीर अँड.एकनाथराव आवाड साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
 #dalit #eknathawad #humanrights

Tuesday 16 January 2018

आमचे मित्र श्री.समीर नेटके साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...🎂🎂💐🎂🎂💐💐💐🎂

Monday 15 January 2018

http://ambujprahar.com/?p=1708
जय लहुजी सामाजिक संस्थेने दिली उपेक्षीतांना मायेच्या चादरीची उब
अंबुज प्रहार न्युज लाईव्ह ..
पालिका प्रशासन वृत्तपत्रा मध्ये आलेली बातमी दि.१५/१/२०१८
'भारतीय लष्कर दिन' दरवर्षी १५ जानेवारीला अविस्मरणीय उत्साहाने साजरा केला जातो. आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या आपल्या भारतीय सैन्याच्या अजिंक्य धैर्याचे पुन्हा स्मरण करण्यासाठी हा दिवस भारतात साजरा केला जातो.
या वीरांना माझा सलाम!!
#IndianArmyDay #IndianArmy #15January #RealHeros

जय लहुजी सामाजिक संस्थेचे कु.योगेश अभंग शिंदे व समाजसेवक श्री.महेश ठाकूर यांच्या कडून गोरगरिबांना चादर वाटप

नवी मुबंई :-  इतरांना काही देण्यासाठी आधी मन मोठं असावं लागतं, सहृदय असावं लागतं. समोरच्याने स्वत:ची गरज बोलून न दाखवताही ती लक्षात येण्यासाठी संवेदनशीलता सजग असायला हवी. गरजूला मदतीचा हात देऊन त्याला उभारी देण्यात, त्याच्या आयुष्यात आनंद फुलवण्यात जे समाधान मिळतं, त्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही.

जय लहुजी सामाजिक संस्थेचे कु. योगेश शिंदे साहेब  व समाजसेवक श्री.महेश ठाकूर साहेब यांच्या वतीने ठाणे परिसरात थंडीत कुडकुडणाऱ्या गरजू लोकांना चादरीचे वाटप करण्यात आले.  या प्रसंगी श्री.शनी डिसोझा( उर्फ मामा), श्री.लॅन्सी ब्रिट्टो, श्री.दिलीप शिंदे,आदी मान्यवर  उपस्थित होते.

जय लहुजी सामाजिक संस्था ही सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. या आधीही या संस्थेने अनेक सामाजिक कामात आपला सहभाग नोंदवला आहे. वातावरणात थंडी जाणवू लागली आहे. समाजातील अनेकांना थंडीपासून रक्षण करण्यासाठी पुरेसे पांघरुण नसते. ही गोष्ट लक्षात घेत येथील सामाजिक कार्यकर्ते कु.योगेश शिंदे साहेब व श्री.महेश ठाकूर साहेब यांनी चादरी खरेदी करून गरजूंना चादरी भेट दिल्या. या पुढे ही असे सामाजिक उपक्रम घेण्यात येतील असे प्रतिपादन श्री.योगेश शिंदे यांनी केले.

Sunday 14 January 2018

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ  नामविस्तार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! #नामविस्तारदिन

Saturday 13 January 2018

सर्वना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.....
#MakarSankranti2018 

Friday 12 January 2018

स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ यांना जयंती दिनी मानाचा मुजरा !

Monday 8 January 2018

स्वामी विवेकानंद यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!


#SwamiVivekanandJayanti #SwamiVivekanand #स्वामी_विवेकानंद

Wednesday 3 January 2018


स्त्री शिक्षणाचा पाया रचणार्‍या
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
यांची आज जयंती.
त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
#Savitribaifule

Monday 1 January 2018

भिमा कोरेगावच्या घटनेला या वर्षी 200 वर्ष पूर्ण होत आहे.या द्विशताब्दी वर्षानिमित्त भिमाकोरेगावच्या क्रांतिभूमीला मी नमन करतो
         1 जानेवारी 1818 भिमा कोरेगाव येथे झालेल्या 500 महार सैनिक तसेच 28,000 ब्राह्मण-पेशवा यांच्यामध्ये झालेल्या लढाईस 1 जानेवारी 2018 रोजी दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणून त्या शूरवीर सैनिकांना मानवंदनेसह विनम्र अभिवादन.
             जयभिम...👏👏👏

सर्वना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....💐💐💐💐💐💐💐