Jay Lahuji

Friday 2 June 2017

जगाचा पोशिंदा संपावर आहे, तरी त्यांच्या संपाची लवकरात लवकर दखल घ्यावी म्हणून.आज जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.अभंग व्यंकट शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

No comments:

Post a Comment