Jay Lahuji

Thursday 30 July 2020

दिघा गावाचे युवानेते,शिवसेना दिघा विभाग प्रमुख श्री.समीरदादा पाटील साहेब आपणांस वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा ...!
आई तुळजाभवानी आपणांस उदंड आयुष्य देवो ...!

 #happybirthday
#Yogeshabhangshinde #NaviMumbai #Digha #Airoli #Jaylahujisamajik

Monday 27 July 2020

। बहुत जनासी आधारू।
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री,माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे साहेब आपणांस वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा ...!
आई तुळजाभवानी आपणांस उदंड आयुष्य देवो ...!

#CMOMaharashtra #UddhavThackeray #Saheb #happybirthday
#Yogeshabhangshinde #NaviMumbai #Digha #Airoli #jaylahujisamajik

Wednesday 22 July 2020

श्रावण मासारंभ
पवित्र श्रावण महिन्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...💐💐💐

#Yogeshabhangshinde #Jaylahujisamajik #digha #navimumbaikars #Shivsena

Sunday 19 July 2020

लोकमत वृत्तपत्रा मध्ये आलेली बातमी दि.१९ जुलै २०२०

#BharatratnaforAnnaBhau

#लोकशाहीर #AnnabhauSathe #अण्णाभाऊ_साठे_पुण्यतिथी
#Yogeshabhangshinde #Jaylahujisamajik #digha #navimumbaikars #Shivsena

Saturday 18 July 2020

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये शाहिरीतून महत्त्वाचे योगदान देणारे ख्यातनाम मराठी साहित्यिक आणि थोर लोकनाट्यकार लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन.....

 #BharatratnaforAnnaBhau

#लोकशाहीर #AnnabhauSathe #अण्णाभाऊ_साठे_पुण्यतिथी
#Yogeshabhangshinde #Jaylahujisamajik #digha #NaviMumbai

Thursday 9 July 2020

महाराष्ट्र क्राईम वृत्त वृत्तपत्रा मध्ये आलेली बातमी दि.९ जुलै २०२०

#Shivsena #Yogeshabhangshinde #NaviMumbai #Digha #Airoli #Jaylahujisamajik