Jay Lahuji

Sunday 31 May 2020

दिघा गावाचे उगवते नेतृत्व ,माझे बंधू, श्री.सुमित यादव (But-2 Bhai) आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...💐💐💐🎂🎂 #Happy_Birthday #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #mahadgipr #birthday #bday #party #toptags #happybirthday #instabday #bestoftheday #birthdaycake #cake #friends #celebrate #photooftheday #instagood #candle #candles #happy #young #old

Monday 25 May 2020

माझ्या तमाम देशवासीयांना रमजान ईद निमित्त हार्दिक शुभेच्छा....
कोरोनाच्या आजाराची पार्श्वभूमीलक्षात घेता आपण हा सण साधेपणाने आपल्या कुटुंबासह साजरा करावा अल्हा कडे कोरोना महामारी संपण्यासाठी व आपले डाॅकटर, पोलीस बांधव,सफाई कर्मचारी यांच्या साठी दुआ करावी. पुनशः एकदा आपणास ईद मुबारक...

#Eidmubarak #YogeshabhangShinde #Navimumbai
#Jaylahujisamajik
#StayHomeStaySafe
#IndiaFightsCorona

Saturday 23 May 2020

राष्ट्रीय सह संघटन मंत्री,भाजपा मा.श्री.व्ही सतीशजी साहेब आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...!

#Saheb #Happy_Birthday
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr #birthday #bday #party #toptags #happybirthday #instabday #bestoftheday #birthdaycake #cake #friends #celebrate #photooftheday #instagood #candle #candles #happy #young #oldmovies

Tuesday 5 May 2020

आमचे युवा मित्र श्री.हरीश पांडेजी (भाजपा जिल्हा महामंत्री युवा मोर्चा) व श्री.त्रिभुवन सिंग ठाकुरजी (भाजपा दिघा मंडल अध्यक्ष) आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा....💐💐🎂🎂🎂

#Saheb #Happy_Birthday
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr #birthday #bday #party #toptags #happybirthday #instabday #bestoftheday #birthdaycake #cake #friends #celebrate #photooftheday #instagood #candle #candles #happy #young #old

Friday 1 May 2020

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा..
दरिदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा..

महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या समस्त मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा...!

#MaharashtraDin_1may
 #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik