Jay Lahuji

Sunday 23 February 2020

अंधश्रद्धा, कर्मकांड यावर उगारलेला आसूड, प्रचलित रूढी परंपरा विरुद्ध पुकारलेले बंड, जुल्मी समाज व्यवस्थेला दिलेले आव्हान म्हणजे "संत गाडगेबाबा"
महान विचाराच्या महान संताला जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

#bjp #india #modi #narendramodi #amitshah #politics #news #bjpindia #election #indianpolitcs #bjpmaharashtra
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik

Wednesday 19 February 2020

उगवला शिवसूर्य आजच, जन्माला सह्याद्रीचा राणा ||
म्हणूनच पेटली मशाल स्वराज्याची अन भेटला महाराष्ट्राला मराठी बाणा||
"प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय
कुलावतंस सिंहासनाधीश्वर
... हिंदवी स्वराज्य संस्थापक ,
कीर्तिवंत, बुद्धिवंत,
महाराजाधिराज,
हिंदूपदपादशाह श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय "....!!!

सर्व शिवप्रेमींना 'शिवजयंतीच्या' कोटी कोटी शुभेच्छा..!!

#ShivajiMaharaj #LahujiSalve #AnnabhauSathe
#NaviMumbai #Airoli #Thane #YogesAbhangShinde #JayLahujisamajik

Tuesday 18 February 2020

१० वी व १२ वी मधील विद्यार्थ्यांना परीक्षेतील यशप्राप्तीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा...!

#NaviMumbai #Airoli #Thane #YogesAbhangShinde #JayLahujisamajik

Sunday 16 February 2020

महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ,भाजपा सौ.चित्राताई वाघ आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा....💐💐💐

#bjp #india #modi #narendramodi #amitshah #politics #news #bjpindia #election #indianpolitcs #bjpmaharashtra
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik

Friday 14 February 2020

ज्येष्ठ समाजसेवक श्री.आनंद व्यंकट शिंदे साहेब यांची राष्ट्रीय उद्योग इंडिया च्या राष्ट्रीय कोअर कमिटी मध्ये सदस्य पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन....💐💐💐 #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #mahadgipr

Monday 10 February 2020

महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रा मध्ये आलेली प्रतिक्रिया...
दि.१०.२.२०२०

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Saturday 1 February 2020

पुढारी वृत्तपत्रा मध्ये आलेली बातमी
१ फेब्रुवारी २०२०

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr