Jay Lahuji

Thursday 30 January 2020

ट्रान्स हार्बर मार्गावर आज पनवेल-नेरुळ -वाशी-ठाणे एसी लोकलचा उदघाटन सोहळा पनवेल येथे संपन्न झाला.
                  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रेल्वे राज्यमंत्री मा.श्री.सुरेश अंगडी साहेब यांच्या उपस्थितीत एसी लोकलला हिरवा कंदील दाखवण्यात आला. पनवेल रेल्वे स्थानक येथे एसी लोकलचा उदघाटन सोहळा पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल मॅडम , व माजी महापौर सौ.घरत मॅडम व या एसी रेल्वेच्या चालक सौ.मनीषा घोरपडे मॅडम यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
              या प्रसंगी उपस्थित मान्यवर सेंट्रल रेल्वे (ZRUCC) समिती सदस्य श्री.आनंद व्यंकट शिंदे ,श्री.सुभाष गुप्ता साहेब , सौ.वंदना सोनवणे मॅडम ,श्री.समी शेख साहेब व नवी मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे जिल्हाउपाध्यक्ष श्री.अभंग व्यंकट शिंदे ,व रेल्वेचा अधिकारी वर्ग ,रेल्वे पोलीस, रेल्वे कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr #railroad #trains #train #rail #railway #railways #of #railfan #trainspotting #photography #world #our #railfans #graffiti #indianrailways #fr #railroadphotography #benchingtrains #trainstagram #instagram #art #rails #locomotive

Wednesday 29 January 2020

महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रा मध्ये आलेली बातमी २९ जानेवारी २०२० #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #mahadgipr

Tuesday 28 January 2020

धावते नवनगर वृत्तपत्रा मध्ये आलेली बातमी
२८ जानेवारी २०२०

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr
माघी गणेश जयंती च्या सर्व गणेशभक्तांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🙏

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Monday 27 January 2020

लोकनेते आमदार मा.श्री.गणेशजी नाईक साहेब यांच्या आशिर्वादाने व नवी मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष मा.श्री.दिनेश पारख साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ समाजसेवक श्री.अभंग व्यंकटराव शिंदे यांची नवी मुंबई रेल्वे प्रवासी संघाच्या जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
            
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

माझ्या वाढदिवसा निमित्त माझे आधारस्तंभ लोकनेते आमदार मा.श्री.गणेशजी नाईक साहेब व भाजपा नवी मुंबईचे माजी जिल्हाध्यक्ष मा.श्री.दिनेश पारख साहेब यांचे आशिर्वाद घेतले.😇

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Thursday 23 January 2020

महाराष्ट्र क्राईम  वृत्त व पुढारी वृत्तपत्रा मध्ये आलेली बातमी २३ जानेवारी २०२० #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #mahadgipr

Monday 20 January 2020

मा.श्री.जे.पी.नड्डाजी यांची भारतीय जनता पार्टीच्या (राष्ट्रीय अध्यक्ष पदी) निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन...💐💐💐💐

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Thursday 16 January 2020

छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या सर्वांस मनस्वी सदिच्छा...
-----------------------------------------------------------
|| शिवपुत्र शंभूराजे राज्याभिषेक सोहळा 2020 ||
शंभूराजे तुमच्या भूमीशी करील कोण गद्दारी,
म्यानातुनी उसळतील लाखो रणमर्दांच्या तलवारी,
टिकली नाही शत्रुची सेना रणांगणी हरली सारी,
शंभूतेजाने मराठमोळा भगवा चमके रात्रीच्या अंधारी......
"ज्याच्या कर्तुत्वाला,जगण्याला-मृत्युला जगाच्या इतिहासात तोड नाही"
या वाक्यातच ज्यांचा ज्वलंत, तेजस्वी, ओजस्वी इतिहास ओळखला जातो अशा महान युगधुरंधर,रणपराक्रमी,उच्चविद्याविभूषीत रौद्रबाहू शिवपुत्र स्वराज्यवीर छत्रपती शंभूराजे...
१६ जानेवारी १६८१ रोजी स्वराज्याचे दुसरे छत्रपती रायगडाच्या सिँहासनावर आरुढ झाले
शिवपुत्र संभाजी राजे छत्रपती झाले.....
जय शंभूराजे..

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Wednesday 15 January 2020

#मकरसंक्रांत | सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 😇
विसरुनी सर्व कटुता हृदयात, तिळगुळाचा गोडवा यावा
दुःखे हरावी सारी अन आयुष्य सुखाचा सोहळा व्हावा
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला 🙏😊

वार्ताहर व पुढारी वृत्तपत्रा मध्ये आलेली बातमी. १५ जानेवारी २०२० #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #mahadgipr

Tuesday 14 January 2020

महाराष्ट्र टाईम्स व नवनगर वृत्तपत्रा मध्ये आलेली बातमी.

Sunday 12 January 2020

स्वामी विवेकानंदजी यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.💐🙏

 #SwamiVivekanandaJayanti
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr
आपल्या मनात तयार असलेली स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन....! 💐💐💐💐

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Saturday 11 January 2020

Good Morning

#goodmorning
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Wednesday 8 January 2020

Good Morning
#goodmorning
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha  #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Tuesday 7 January 2020

Good Morning
#goodmorning
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha  #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Friday 3 January 2020

शुभ सकाळ

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr
"महात्मा फुले" जर शिकले नसते तर आज आपल्याला "जाणता राजा" छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आज आपल्याला दिसू शकली नसती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पण शिकले नसते आणि "सावित्रीबाई फुले" आज शिकल्या नसत्या तर संपूर्ण देशातील स्त्री जाती शिकली नसती!!
 देशातील वर्णव्यवस्थेने स्त्रियांचे जगणेच नाकारले होते. अशा वर्णव्यवस्थेच्या जोखडविरुद्ध बंड पुकारून स्त्रियांना शिक्षण देण्यासह, सतीप्रथा, केशवपन अशा रूढी बंधनातून महिलांना बाहेर काढण्याचे कार्य महात्मा जोतीबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. अशा आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज जयंती.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त त्रिवार अभिवादन....

#A_big_salute_to_education_reformer #Savitribai_Fule

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Thursday 2 January 2020

आमचे युवा मित्र श्री.अमरदीप पोटफोडे (भाऊ) यांची अनुसूचित जाती मोर्चाच्या (मुबंई प्रदेश उपाध्यक्ष पदी) निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन...💐💐💐 

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr
Good Morning

Wednesday 1 January 2020

महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रा मध्ये आलेली माझी प्रतिक्रिया
१ जानेवारी २०२०

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr
आमचे युवा मित्र,आपल्या लेखणीतून विरोधकाला घाम फोडणारे श्री.यादव गायकवाड (भाई) आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...💐💐💐🎂🎂

 #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr