Jay Lahuji

Monday 28 October 2019

नवी मुंबईचे भाग्यविधाते लोकनेते,आमदार मा.श्री.गणेशजी नाईक साहेब यांची आज जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.अभंग व्यंकट शिंदे साहेब व रत्नश्री कन्स्ट्रक्शनचे मालक श्री.नरसिंग शिंदे साहेब समाजसेवक श्री.बालाजी सूर्यवंशी साहेब,समाजसेवक श्री.वसंत जाधव साहेब व इतर कार्यकर्ते यांनी दिवाळी निमित्त भेट घेत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या... #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #mahadgipr
दिवाळी पाडवा व बलिप्रतिपदा निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

#HappyDiwali #Diwali_2019
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Friday 25 October 2019

आज धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ…

#HappyDiwali #Diwali_2019

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr
सर्वांना दीपावली निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा......!!!!
ही दीपावली आनंदाची,सुख- समृद्धीची आणि भरभराटीची जावो ही सदिच्छा.....!!!!

#HappyDiwali #Diwali_2019

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Thursday 24 October 2019

दमदार आमदार लोकनेते मा.श्री.गणेश नाईक साहेब 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघामधून मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. 💐💐💐💐

 #Ganesh_Naik #King #boss

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Wednesday 2 October 2019

गांधीजीनी एकादश (अकरा) व्रतांचा स्वीकार केला होता. ती पुढीलप्रमाणे.

अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, अपरिग्रह, शरीरश्रम, आस्वाद, सर्वत्र भयवर्जन (निर्भयता), सर्वधर्म सामान्ताव्य (सर्वधर्म समभाव), स्वदेशी, स्पर्शभावना (अस्पृश्यतेचा त्याग).

निर्भयता या तत्वाला गांधीजी आधारभूत मानत. त्यांच्यामते निर्भयतेमुळेच इतर तत्वांचे पालन करता येऊ शकते.

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या १५० व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! 🙏

#Gandhiji@150
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr
भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Tuesday 1 October 2019

माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

#HappyBirthday #Ramnathkovindji #Rashtrapati #presidentofindia

 #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr