Jay Lahuji

Friday 30 August 2019

आज बैल पोळा निमित्त माझ्या सर्व शेतकरी बांधवाना बैल पोळ्या च्या हार्दिक शुभेच्छा.

#Election2019 #Election2020 #Nmmc
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogesAbhangShinde #jaylahujisamajik

Wednesday 28 August 2019

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तामिळनाडू येथे काही जातीयवादी प्रवृत्तीच्या समाजकंटकानी विटंबना केली आहे त्या समाजकंटका विरोधात गुन्हा नोंद करण्याबाबत रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब यांना जय लहुजी सामाजिक संस्थेकडून श्री.अभंग व्यंकट शिंदे साहेब यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
       या प्रसंगी उपस्थित समाजसेवक श्री.राहुल गोपले साहेब , श्री.श्रीरंग तोगरे साहेब कु.विवेक सूर्यवंशी आदी समाज बांधव उपस्थित होते.

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Monday 26 August 2019

बोरगाव (बु) चे युवा नेतृत्व,आमचे युवा मित्र कु.मंगेशभाऊ जाधव आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा....💐💐💐
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
शुभेच्छुक :- कु.योगेश अभंग शिंदे
जय लहुजी सामाजिक संस्था,महाराष्ट्र राज्य

#Happy_Birthday
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr #birthday #bday #party #toptags #happybirthday #instabday #bestoftheday #birthdaycake #cake #friends #celebrate #photooftheday #instagood #candle #candles #happy #young #oldschooltattoo

Friday 23 August 2019

दहीहंडी उत्सवा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
                             
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr
श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...
                             
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Thursday 22 August 2019

नवगर व महाराष्ट्र क्राईम वृत्तपत्राचे मनःपूर्वक आभार...

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Tuesday 20 August 2019

स्वर्गीय क्रांतीसम्राट डॉ.बाबासाहेब गोपले यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..! #jaylahujisamajik #YogeshabhangShinde #navimumbai #Airoli #Thane #Digha #mahadgipr

Saturday 17 August 2019

आमचे युवा मित्र ,अंबरनाथ शहराचा बुलंद आवाज कु.अजय मोरे (भाऊ) आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...💐💐💐🎂🎂

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
शुभेच्छुक :- कु.योगेश अभंग शिंदे
जय लहुजी सामाजिक संस्था,महाराष्ट्र राज्य

#Happy_Birthday
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr #birthday #bday #party #toptags #happybirthday #instabday #bestoftheday #birthdaycake #cake #friends #celebrate #photooftheday #instagood #candle #candles #happy #young #oldschooltattoo

Thursday 15 August 2019

रक्षाबंधन

लहानपणी वडील, तारुण्यात पती तर म्हातारपणी मुलगा स्त्री चा रक्षणकर्ता असतो. मात्र भाऊ हा तिन्ही त्रिकाल तिचा भक्कम आधार असतो.
म्हणूनच श्रवणासारख्या पवित्र महिन्यात या बंधनाचे महत्व जागरूक होते. रेशमी बंधन हे नाते धृढ करते अन मनगटावरील हा पक्का अवीट धागा याची साक्ष देत राहतो.
हे नाते अनादी कालापासून चालत आहे आणि पुढेही चालतच राहणार आहे म्हणूनच याला 'रक्षाबंधन' म्हणतात.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

#rakshabandhan #रक्षाबंधन #jaylahujisamajik #YogeshabhangShinde
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#mahadgipr
स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

#Indipendence_day #indipenance_day_celebrate #India #Bjp #Bjp_India #jaylahujisamajik #YogeshabhangShinde
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#mahadgipr
नारळी पौर्णिमा निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा....💐💐💐

#jaylahujisamajik #YogeshabhangShinde
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#mahadgipr

Monday 5 August 2019

नागपंचमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा....

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
शुभेच्छुक :- कु.योगेश अभंग शिंदे
जय लहुजी सामाजिक संस्था,महाराष्ट्र राज्य

#Nagpanchami #Nagpanchami2019

#पुन्हा_देवेंद्र....
#BJP
#jaylahujisamajik #YogeshabhangShinde #navimumbai
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha

कार्यसम्राट आमदार , सिडको अध्यक्ष मा.श्री.प्रशांत ठाकुर साहेब आपणांस या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा....💐💐💐 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 
शुभेच्छुक :- कु.योगेश अभंग शिंदे 
 जय लहुजी सामाजिक संस्था,महाराष्ट्र राज्य
 #पुन्हा_देवेंद्र.... #BJP #jaylahujisamajik #YogeshabhangShinde #navimumbai #Happy_Birthday #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #mahadgipr #birthday #bday #party #toptags #happybirthday #instabday #bestoftheday #birthdaycake #cake #friends #celebrate #photooftheday #instagood #candle #candles #happy #young #oldschooltattoo

Sunday 4 August 2019

कार्यसम्राट आमदार मा.श्री.संदीपजी गणेश नाईक साहेब यांस वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.अभंग व्यंकट शिंदे साहेब व समाजसेवक श्री.बालाजी सूर्यवंशी साहेब व सकल मातंग समाज नवी मुंबई.

#पुन्हा_देवेंद्र....
#BJP
#jaylahujisamajik #YogeshabhangShinde #navimumbai
#Happy_Birthday
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#mahadgipr #birthday #bday #party #toptags #happybirthday #instabday #bestoftheday #birthdaycake #cake #friends #celebrate #photooftheday #instagood #candle #candles #happy #young #old

कार्यसम्राट आमदार मा.श्री.संदीपजी गणेश नाईक साहेब यांस वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अनुसूचित जाती मोर्चा राष्ट्रीय कार्यकारणी विशेष आमंत्रित सदस्य, व सेंट्रल रेल्वे (ZRUCC) समिती सदस्य मा.श्री.आनंद व्यंकट शिंदे साहेब व जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.अभंग व्यंकट शिंदे साहेब.

#पुन्हा_देवेंद्र....
#BJP
#jaylahujisamajik #YogeshabhangShinde #navimumbai
#Happy_Birthday
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#mahadgipr #birthday #bday #party #toptags #happybirthday #instabday #bestoftheday #birthdaycake #cake #friends #celebrate #photooftheday #instagood #candle #candles #happy #young #old

कार्यसम्राट आमदार मा.श्री.संदीपजी गणेश नाईक साहेब यांस वाढदिवसाच्या तसेच भाजप पक्ष प्रवेशाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐💐

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
शुभेच्छुक :- कु.योगेश अभंग शिंदे
जय लहुजी सामाजिक संस्था,महाराष्ट्र राज्य

#पुन्हा_देवेंद्र....
#BJP
#jaylahujisamajik #YogeshabhangShinde #navimumbai
#Happy_Birthday
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#mahadgipr #birthday #bday #party #toptags #happybirthday #instabday #bestoftheday #birthdaycake #cake #friends #celebrate #photooftheday #instagood #candle #candles #happy #young #old

Thursday 1 August 2019

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

#Anna_Bhau_Sathe
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr
नवी मुंबईतील जुईनगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भवन सदर भवनाचा लोकार्पण सोहळा लवकरात लवकर करू असे आश्वासन नवी मुंबईचे महापौर श्री.जयवंत सुतार साहेब यांनी दिले .           भवना संदर्भात इतर विषयांवर महापौर महोदय यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

#AnnaBhauSathe #Bhavan #Opening
#Ganesh_Naik #GaneshNaik
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr
नवी मुंबईचे महापौर श्री जयवंत सुतार साहेब यांची आज सदिच्छा घेतली भेट.

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr
आमचे युवा मित्र कु.प्रदीप उपासे (भाऊ) आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
शुभेच्छुक :- कु.योगेश अभंग शिंदे
जय लहुजी सामाजिक संस्था,महाराष्ट्र राज्य

#Happy_Birthday
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr #birthday #bday #party #toptags #happybirthday #instabday #bestoftheday #birthdaycake #cake #friends #celebrate #photooftheday #instagood #candle #candles #happy #young #oldschooltattoo

स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व ,विचारवंत ,साहित्यिक ,कवी प्रबोधनकार व समाजसुधारक जगविख्यात साहित्यसम्राट ,साहित्यरत्न, लोकशाहीर #_अण्णाभाऊ_साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!
#_जन्मशताब्दी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.!

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
शुभेच्छुक :- कु.योगेश अभंग शिंदे
जय लहुजी सामाजिक संस्था,महाराष्ट्र राज्य

#Anna_Bhau_Sathe
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr