Jay Lahuji

Sunday 17 February 2019

आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.....💐💐💐💐💐

#Lahuji_Salve

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

रामकृष्ण हरी

Thursday 14 February 2019

आमचे युवा मित्र कु.निलेश काळे आपणांस या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा...💐💐🎂🎂🎂 #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #mahadgipr

Tuesday 12 February 2019

आमचे युवा मित्र कु.विशाल फाले (भाऊ) या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा ....💐💐💐🎂🎂🎂🎂 #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #mahadgipr
नगरसेविका सौ.अपर्णा नवीन गवते (वहिनी साहेब) आपणांस या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा ....💐💐💐🎂🎂🎂🎂

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Friday 8 February 2019


आज दि.८ फेब्रुवारी २०१९ रोजी सेंट्रल रेल्वे (ZRUCC) समिती सदस्य मा.श्री.आनंद व्यंकट शिंदे साहेब यांचा ऐरोली ते कोपरखैरणे रेल्वे स्थानक पाहणी दौरा...
            ऐरोली ते कोपरखैरणे लोकलने प्रवास करून प्रवाशांच्या समस्या घेतल्या जाणून...
       
           या पाहणी दौऱ्यात रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म,पिण्याच्या पाण्याची अपुरी सोय, तिकीट केंद्र, बंद पडलेल्या एटीव्हीएम मशीन, स्वच्छतागृहे, तिकीट तपासनीस कार्यालय आदींची पाहणी करुन रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला. या पाहणी दौऱ्यात ऐरोली मुख्य बुकिंग क्लार्क श्री.राजेश दुर्वे साहेब व कोपरखैरणे मुख्य बुकिंग क्लार्क श्री.अनिल व्हटकर साहेब, श्री.रमेश अप्पा मुळे साहेब व इतर सदस्य उपस्तिथ होते.

#railwaystation #railway #train #railways #travel #photography #of #india #trainstation #indianrailways #trains #ig #station #railwayphotography #travelphotography #railroad #trainspotting #blackandwhite #world #architecture #rail #mumbai #railfans #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr
माघी गणेश जयंती च्या सर्व गणेशभक्तांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🙏

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Saturday 2 February 2019

जय लहुजी सामाजिक संस्थेचे कु.योगेश अभंग शिंदे ,व समाजसेवक श्री.सनी गोमस साहेब , समाजसेवक श्री.महेश ठाकूर साहेब यांच्या वतीने गोरगरिबांना ठाणे येथे चादर व अन्न वाटपाचा कार्यक्रम.....

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr