Jay Lahuji

Tuesday 31 December 2019

माझे मार्गदर्शक, मातंग समाजाचे नेते मा.श्री.राजाभाई सूर्यवंशी (भाई) आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...💐💐💐🎂🎂

 #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr
शुभ सकाळ

 #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #mahadgipr

Monday 30 December 2019

शुभ सकाळ

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr
माझे जिवलग मित्र ,दिघा गावाचा बुलंद आवाज,अध्यक्ष, प्रभाग क्रमांक ९ दिघा भा.ज.पा.यु.मो नवी मुंबई कु.रवींद्र पाटेकर (भाऊ) आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...💐💐💐🎂🎂

 #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Sunday 29 December 2019

Good Night
माझे जिवलग मित्र ,दिघा गावाचा बुलंद आवाज कु.भूषण वाळके (भाऊ) आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...💐💐💐🎂🎂 #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #mahadgipr
Good Morning

Saturday 28 December 2019

Good Night
माझे मार्गदर्शक मा.श्री.व्यंकटराव पाटील (गोजेगावकर) साहेब यांची नांदेड जिल्हा ग्रामीण भाजपाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन...!💐💐💐

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr
राष्ट्रीय उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी मा.श्री.श्याम जाजू जी आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...💐💐💐🎂🎂

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr
राष्ट्रीय उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी मा.श्री.दुष्यंतकुमार गौतमजी आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...💐💐💐🎂🎂

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr
Good morning

Friday 27 December 2019

शुभ रात्री

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #mahadgipr

Tuesday 24 December 2019

सर्व जनतेस नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा...💐💐💐💐

Merry Christmas ❄️🎄🌊⚓🚤🎎😘🤘

#Merry_Christmas
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr
धावते नवनगर वृत्तपत्रा मध्ये आलेली बातमी.
दि.२४ डिसेंबर २०१९

#jaylahujisamajik #YogeshabhangShinde
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#mahadgipr

Wednesday 18 December 2019

माझे परम मित्र मा.श्री.आशिषजी शेलार साहेब यांची विधानसभे मध्ये भाजपच्या मुख्य प्रतोद पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन...💐💐💐

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Tuesday 17 December 2019

आमदार विधानपरिषद महाराष्ट्र श्री.विजय (भाई) गिरकर साहेब यांची भाजपा महाराष्ट्र विधिमंडळ उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन..💐💐💐 #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #mahadgipr

Wednesday 11 December 2019

#मी_पोहचत_नसलो_तरी_माझा
#आवाज_तुमच्या_पर्यंत_पोहोचतोय

लोकनेते "गोपीनाथ मुंडे साहेब " यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

 #Gopinathmunde #BJP
#jaylahujisamajik #YogeshabhangShinde
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#mahadgipr

Tuesday 10 December 2019

आमचे युवा मित्र ,देगलूर तालुक्याचा बुलंद आवाज श्री.धनराज गवलवाड भाऊसाहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...💐💐💐🎂🎂

 #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Monday 9 December 2019

भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा ,खासदार सौ.पुनमताई महाजन (ताईसाहेब) आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...💐💐💐

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgiprbjp

Sunday 8 December 2019

(राज्यमंत्री दर्जा) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती उपाध्यक्ष महाराष्ट्र शासन लोकनेते मा.श्री मधुकरराव कांबळे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.......💐💐💐💐💐🎂🎂🎂

 #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Friday 6 December 2019

२०२० च्या कालनिर्णया मध्ये आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीचा उल्लेख केल्याबद्दल मनःपूर्वक आभार...💐💐 #कालनिर्णय #Kalnirnay #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik

Monday 2 December 2019

 वृत्तपत्रा मध्ये आलेली बातमी.
दि.२ डिसेंबर २०१९

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Sunday 1 December 2019

आज मुक्रमाबादचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.कमलाकर गड्डीमे साहेब व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.गोपीनाथ वाघमारे साहेब यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुस्तक कु.योगेश अभंग शिंदे यांच्या हस्ते भेट म्हणून देण्यात आले.
          या प्रसंगी जय लहुजी सामाजिक संस्थेचे मुखेड तालुका अध्यक्ष श्री.राजरत्न गुमडे साहेब व युवासेना उपतालुका प्रमुख मुखेड श्री.अतुल सुनेवाड साहेब, जय लहुजी सामाजिक संस्थेचे मुक्रमाबादचे शहर अध्यक्ष श्री.शशी नवाडे साहेब , युवा समाजसेवक श्री.मस्तान तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

डॉ.प्रियंका रेड्डी बलात्काराचा निषेध
आरोपींना फाशी देण्याची मागणी
मुक्रमाबाद (प्रतिनिधी)- डॉ.प्रियंका रेड्डी या युवतीवर सामुहिक बलात्कार करुन त्याची हत्या केल्याचा निषेधार्थ जय लहुजी सामाजिक संस्थेच्या वतीने मुक्रमाबाद पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले.तर आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.गड्डीमे साहेब यांना देण्यात आले.
              यावेळी जय लहुजी सामाजिक संस्थेचे मुखेड तालुका अध्यक्ष श्री.राजरत्न गुमडे साहेब जय लहुजी सामाजिक संस्थेचे नवी मुंबई अध्यक्ष कु.योगेश अभंग शिंदे साहेब व युवासेना उपतालुका प्रमुख मुखेड श्री.अतुल सुनेवाड साहेब, जय लहुजी सामाजिक संस्थेचे मुक्रमाबादचे शहर अध्यक्ष श्री.शशी नवाडे साहेब , युवा समाजसेवक श्री.मस्तान तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
                 हैदराबाद येथील पशू वैद्य चिकीत्सक डॉ.प्रियंका रेड्डी या युवतीवर काही नराधमांनी सामुहिक बलात्कार करुन, तिची हत्या केली. तर सदर युवतीच्या प्रेतास जाळण्यात आले. घडलेला हा प्रकार संपुर्ण मानव जातीस काळिमा फासणारा आहे. आजही महिला व मुली सुरक्षित नसल्याचे या घटनेवरुन अधोरेखित होत आहे. निर्भया नंतर असे प्रकार सातत्याने घडत असून, महिलांवर बलात्कार करणार्‍या नराधमांचे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी जय लहुजी सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
               तसेच शहरासह जिल्ह्यात देखील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न भेडसावत असून, अनेक ठिकाणी महिलांची छेडछाडीचे प्रकरण समोर येत आहे. अशा घटनेची पुनरावृत्ती जिल्ह्यात होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने महिलांच्या सुरक्षिततेबाबत ठोस पावले उचलण्यात यावे. तसेच नांदेड प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करुन सामाजिक उपक्रमाद्वारे जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेण्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Tuesday 26 November 2019

२६/११ हल्ल्यात शाहिद झालेल्या सर्व निष्पाप नागरिक, पोलीस जवान यांना भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐

#2611Attack #2611 #Attack #MumbaiAttack #Mumbai

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgiprbjp
भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgiprbjp

Saturday 23 November 2019

पुन्हा आलो-पुन्हा आलो-पुन्हा आलो.
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी
निवड झाल्या बद्दल
मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस
यांचे
मनःपूर्वक अभिनंदन..! !
पुन्हा एकदा चाणाक्य नीती समोर आली..! !

 #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Tuesday 12 November 2019

शिखांचे पहिले धर्मगुरू गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...! 💐💐💐💐

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgip

Sunday 10 November 2019

ईद ए मिलाद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा...!

#EID_A_MILAD

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Saturday 9 November 2019

तुलसी विवाह निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा.... #Tulsi #Tulsivivaha #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #mahadgipr

Monday 28 October 2019

नवी मुंबईचे भाग्यविधाते लोकनेते,आमदार मा.श्री.गणेशजी नाईक साहेब यांची आज जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.अभंग व्यंकट शिंदे साहेब व रत्नश्री कन्स्ट्रक्शनचे मालक श्री.नरसिंग शिंदे साहेब समाजसेवक श्री.बालाजी सूर्यवंशी साहेब,समाजसेवक श्री.वसंत जाधव साहेब व इतर कार्यकर्ते यांनी दिवाळी निमित्त भेट घेत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या... #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #mahadgipr
दिवाळी पाडवा व बलिप्रतिपदा निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

#HappyDiwali #Diwali_2019
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Friday 25 October 2019

आज धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ…

#HappyDiwali #Diwali_2019

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr
सर्वांना दीपावली निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा......!!!!
ही दीपावली आनंदाची,सुख- समृद्धीची आणि भरभराटीची जावो ही सदिच्छा.....!!!!

#HappyDiwali #Diwali_2019

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Thursday 24 October 2019

दमदार आमदार लोकनेते मा.श्री.गणेश नाईक साहेब 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघामधून मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. 💐💐💐💐

 #Ganesh_Naik #King #boss

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Wednesday 2 October 2019

गांधीजीनी एकादश (अकरा) व्रतांचा स्वीकार केला होता. ती पुढीलप्रमाणे.

अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, अपरिग्रह, शरीरश्रम, आस्वाद, सर्वत्र भयवर्जन (निर्भयता), सर्वधर्म सामान्ताव्य (सर्वधर्म समभाव), स्वदेशी, स्पर्शभावना (अस्पृश्यतेचा त्याग).

निर्भयता या तत्वाला गांधीजी आधारभूत मानत. त्यांच्यामते निर्भयतेमुळेच इतर तत्वांचे पालन करता येऊ शकते.

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या १५० व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! 🙏

#Gandhiji@150
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr
भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Tuesday 1 October 2019

माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

#HappyBirthday #Ramnathkovindji #Rashtrapati #presidentofindia

 #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Saturday 14 September 2019

नवी मुंबई चे भाग्यविधाते लोकनेते मा.श्री.गणेशजी नाईक साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....💐💐💐💐

#Ganesh_Naik #King
#पुन्हा_देवेंद्र....
#BJP
#jaylahujisamajik #YogeshabhangShinde #navimumbai
#Happy_Birthday
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#mahadgipr #birthday #bday #party #toptags #happybirthday #instabday #bestoftheday #birthdaycake #cake #friends #celebrate #photooftheday #instagood #candle #candles #happy #young #oldschooltattoo

Thursday 5 September 2019

ज्येष्ठ नेत्या सौ.चित्राताई वाघ यांची भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन....!

#ChitraTaiWagh
#jaylahujisamajik #YogeshabhangShinde
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#mahadgipr

Friday 30 August 2019

आज बैल पोळा निमित्त माझ्या सर्व शेतकरी बांधवाना बैल पोळ्या च्या हार्दिक शुभेच्छा.

#Election2019 #Election2020 #Nmmc
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogesAbhangShinde #jaylahujisamajik