Jay Lahuji

Monday 31 December 2018


येणारे नवीन वर्ष आपणा सर्वांना आनंदाचे भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
नुतन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा...!

#Happy_New_year_2019

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr
 आमचे युवा मित्र कु.भुषण वाळके (भाऊ) आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....💐💐💐💐🎂🎂🎂 #Happy_Birthday Bhushan Walke #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #mahadgipr

Monday 24 December 2018

साने गुरूजी यांना जंयती निमित्त विनम्र अभिवादन 🙏 🙏 🙏 🌹 🌺 🍁 🌸 🌹 #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #mahadgipr
गुजरातचे माझे युवा मित्र अखंड भारत एकता मिशनचे अध्यक्ष श्री.हर्षितकुमार पटेल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....💐💐💐💐💐 #Happy_Birthday Harshitkumar Patel #Bhai #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #mahadgipr

Sunday 23 December 2018

आज राष्ट्रीय शेतकरी दिन माझ्या तमाम शेतकरी बांधवांना शेतकरी दिनाचा मनपूर्वक शुभेच्छा...💐💐💐 #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #mahadgipr
आमचे युवा मित्र कु.अजय सोनकांबळे यांना वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा...💐💐💐💐💐

#Happy_Birthday AP Sonkamble #Bhai

 #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

युवा नेते मा.श्री.परिमलदादा कांबळे यांना वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा...💐💐💐💐💐

Saturday 22 December 2018

श्रीदत्त जयंती निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा....💐💐💐💐💐 #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #mahadgipr

Saturday 15 December 2018

लौह पुरुष,भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना स्मृति दिनी विनम्र अभिवादन....💐💐💐💐 #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #mahadgipr
तुमचे आशिर्वाद आम्हांला आनंदाने जगण्याची प्रेरणा देतील...

मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते नवी मुंबई महानगर पालिकेचे परिवहन सभापती कै. उमाकांत नामवाड साहेब यांना ४ डिसेंबर २०१८ रोजी देवाज्ञा झाली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

तारीख:- १५ डिसेंबर २०१८ वेळ :- संध्याकाळी ४ वाजता स्थळ :- संत सावतामाळी भवन ऐरोली सेक्टर ५ ,नवी मुंबई

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Friday 14 December 2018

मुक्रामाबादचे आमचे युवा मित्र कु.बालाजी सुनेवाड (भाई) आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....💐💐💐🎂💐🎂🎂🎂 #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #mahadgipr

Thursday 13 December 2018

आमचे युवा मित्र कु.प्रवीण गिरी (भाई) आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....💐💐💐🎂💐🎂🎂🎂 #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik #mahadgipr
आमचे युवा मित्र लहुजीभक्त रणजित नाईकनवरे (भाई) आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....💐💐💐🎂💐🎂🎂🎂

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Tuesday 11 December 2018

आमचे युवा मित्र कु.मुकेश जाधव (भाई) आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....💐💐💐🎂💐🎂🎂🎂

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Sunday 9 December 2018

(राज्यमंत्री दर्जा) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती उपाध्यक्ष महाराष्ट्र शासन लोकनेते  मा.श्री मधुकरराव कांबळे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.......💐💐💐💐💐🎂🎂🎂

 #NaviMumbai #Airoli #Thane #Digha  #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Thursday 6 December 2018

6 डिसेंबर
#क्रांतीसुर्य_महामानव_भारतीय_राज्यघटनेचे_शिल्पकार_भारतरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित कोटी कोटी प्रणाम..

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Sunday 2 December 2018


आमचे युवा मित्र कु. नितीन शिंदे यांची  शिवसेना युवा सेना शाखा क्र १०३ शाखा अधिकारी समन्वयकपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन ...💐💐💐💐

 #NaviMumbai #Airoli #Thane #Digha  #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr