Jay Lahuji

Friday 30 November 2018

#जल्लोष_युवकांचा_वाढदिवस_भावाचा
कु. तुषार [भाऊ] परब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...💐💐💐🎂🎂🎂💐

#जल्लोष_युवकांचा_वाढदिवस_भावाचा
कु. तुषार [भाऊ] परब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...💐💐💐🎂🎂🎂💐

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Wednesday 28 November 2018

विनम्र अभिवादन .. !!
आज 28 नोव्हेंबर.. महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन..!!
सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे..
स्त्री शिक्षणाचा पाया भरणारे.. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी करून त्या विचारांना आचरणात आणून समाज परिवर्तन घडवणारे महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन .. !!

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Monday 26 November 2018

समस्त भारत वासियांना भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....
जय भारत.जय संविधान.

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha  #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Tuesday 13 November 2018

आज राष्ट्रभक्त क्रांतीगुरू लहुजी साळवे यांच्या २२४ व्या जयंतीच्या पूर्वसंध्याला आद्यक्रांतिगुरु लहुजी (वस्ताद) साळवे यांची प्रतिमा भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ,खासदार मा.श्री रावसाहेब दानवेपाटील साहेब यांना भेट देताना अनुसूचित जाती मोर्चा राष्ट्रीय कार्यकारणी विशेष आमंत्रित सदस्य मा.श्री.आनंद व्यंकट शिंदे साहेब.

#Lahuji #Lahuji_Salve
#Ravsaheb_Danve #Bjp
           
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Monday 12 November 2018

आमचे युवा मित्र कु.जिग्नेश वसंत भोईर आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा....

#Happy_Birthday_Bhau
           
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Friday 9 November 2018

आज भाऊबीज.
भावा-बहिणी मधील प्रेम आणि
नातेसंबंध अधिक दृढ करण्याचा
परंपरागत पवित्र दिवस!
Yogesh Abhang Shinde

#Happy_Diwali_2018 #Bhaidooj
           
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Tuesday 6 November 2018

सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याचं बळ आपल्याला लाभो
आपल्या हातुन नेहमी सत्कर्म घडो!!
नरकचतुर्दशीच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏

#Happy_Diwali #Diwali_2018

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Monday 5 November 2018

महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रा मध्ये आलेली बातमी.

श्री.अभंग व्यंकट शिंदे
अध्यक्ष - दिघा घर बचाव संघर्ष समिती

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr
‪धनत्रयोदशी च्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!
आप सभी को धनतेरस के पावन पर्व की हार्दिक शुभकामनाएँ।

#Dhanteras2018‬
#Happy_Diwali #Diwali_2018

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Sunday 4 November 2018

सर्व नागरिकांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा....

#Happy_Diwali #Diwali_2018

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr