Jay Lahuji

Thursday 18 October 2018

दसरा व विजयादशमीच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा.....

#Happy_Dasra #Dasra

#Election2019 #Election2020 #Nmmc
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha   #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr
दसरा व विजयादशमीच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा.....

#Happy_Dasra #Dasra

#Election2019 #Election2020 #Nmmc
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha   #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Tuesday 9 October 2018

नगरसेविका व दिघा 'एच' प्रभाग समिती अध्यक्षा सौ.दिपाताई राजेश गवते मॅडम यांची नवी मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभाग समितीवर उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल मनःपुर्वक अभिनंदन .....

#Deepatai #Deepataigavate #Deepataigavatenmmc #deepataigavatencpmahila #ncpmahila #navimumbai #ncpnmmc #ncpdeepataigavate #Digha
#Election2019 #Election2020 #Nmmc
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Tuesday 2 October 2018

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समिती महाराष्ट्र शासन प्रधान कार्यालय येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी राज्यमंत्री श्री.मधूकररावजी कांबळे साहेब व जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.अभंग व्यंकट शिंदे साहेब ,समाजसेवक श्री.आर.एस.कदम साहेब ,समाजसेवक श्री.दिपक आवारे साहेब ,समाजसेवक श्री.प्रकाश बाबर साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.

 #महात्मा_गांधी #Respect #Salute #Tribute

#Election2019 #Election2020 #Nmmc
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr
राष्ट्रपिता " महात्मा गांधी जी" आपल्या सर्वांचे पूजनीय " बापू जी" यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..........
 #महात्मा_गांधी #Respect #Salute #Tribute

#Election2019 #Election2020 #Nmmc
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr