Jay Lahuji

Sunday 30 September 2018

आमचे मोठे बंधू ,आमचे मार्गदर्शक महाराष्ट्रातील असंख्य युवकांचे प्रेरणास्थान पुणे शहराचा बुलंद आवाज मा.श्री.शामभाऊ शिंदे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.......

#Happy_Birthday_Bhai #ShyamBhauShinde
#Shyam_Shinde #Shyam_bhau_yuva_manch

#Election2019 #Election2020 #Nmmc
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

Thursday 13 September 2018

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना गणेश चतुर्थी च्या  खूप खूप शुभेच्छा.
गणपती बाप्पा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करो.
आणि तुम्हा सगळ्यांना सुख, सम्रुद्धी आणि शांती लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना .
गणपती बाप्पा मोरया. मंगलमुर्ती मोरया😊
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

#ganpati #ganpatibappamorya
#Election2019 #Election2020 #Nmmc
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha  #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik

Sunday 9 September 2018

९ सप्टें
नांदेडचे आमचे युवा मित्र श्री.संजय गोठमुखे साहेब आपणांस या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा.....

#Election2019 #Election2020 #Nmmc
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogesAbhangShinde #jaylahujisamajik
आज बैल पोळा निमित्त  माझ्या सर्व शेतकरी बांधवाना बैल पोळ्या च्या हार्दिक शुभेच्छा.

#Election2019 #Election2020 #Nmmc
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha  #YogesAbhangShinde #jaylahujisamajik

Saturday 8 September 2018

८ सप्टें
आमचे युवा मित्र श्री.दत्ता कदम साहेब आपणांस या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा....

#Election2019 #Election2020 #Nmmc
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogesAbhangShinde #jaylahujisamajik
श्री.दत्ता घोडके साहेब यांची भारतीय मोदी आर्मी ,महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश महासचिव पदी नियुक्ती झाल्यबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन....

#Election2019 #Election2020 #Nmmc
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogesAbhangShinde #jaylahujisamajik

Friday 7 September 2018

आमचे युवा मित्र कु.योगेश दारोळे भाई आपणांस या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा..

#Election2019 #Election2020 #Nmmc
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha  #YogesAbhangShinde #jaylahujisamajik
लहुजी संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष मा.श्री.सुरेश बहिलम साहेब आपणांस या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा..

#Election2019 #Election2020 #Nmmc
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogesAbhangShinde #jaylahujisamajik

Wednesday 5 September 2018

सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#Election2019 #Election2020 #Nmmc
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogesAbhangShinde #jaylahujisamajik
बोरगावचे युवा नेते तसेच आमचे जिवलग मित्र श्री.विजय जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!

#Election2019 #Election2020 #Nmmc
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogesAbhangShinde #jaylahujisamajik

Sunday 2 September 2018

आपणा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दही हंडीच्या हार्दिक शुभेच्छा !! जय श्रीकृष्ण🙏🌼🌹🌸🙏

 #Election2019
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogesAbhangShinde #jaylahujisamajik
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक श्री.आनंद शिंदे साहेब  यांची आज जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.अभंग व्यंकट शिंदे साहेब यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा घेतली भेट.

#Election2019
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha  #YogesAbhangShinde #jaylahujisamajik