Jay Lahuji

Thursday 21 June 2018

२१ जून
जागतिक योगा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा....

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik

Sunday 17 June 2018

आज राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी
लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, (नोव्हेंबर १९, इ.स.१८३५ - जून १७, इ.स. १८५८) या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. यांच्या शौर्याने यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले.
अश्या राणी लक्ष्मीबाईस जय लहुजी सामाजिक संस्थेचा मानाचा मुजरा ...

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik
राजमाता जिजाऊ स्मृतीदिन
शिवबाची तु माय माऊली...
शंभुराजेंवरही तुमची कृपासावली .. .
शिवरायांनी जगन्याची कला आम्हा शिकवली..
मरण पुढे असतानाही शंभुराजेंची काया नाही दुष्ट औरंग्या पुढे झुकली...
राजमाता तुम्हीच घडविला रयतेचा राजा... .
तुमच्या जान्याने आजदिनी महाराष्ट्र पारखा झाला बघा ...
जिजाऊ मासाहेब तुम्ही केलेल्या संस्कारामध्ये ऐवढी ताकद आहे..
महाराष्ट्र सारा 350 वर्षानंतरही राजेंपुढे आदराने झुकत आहे .
जय जिजाऊ !  जय शिवराय ! जय शंभुराजे!

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik

Thursday 14 June 2018

माझ्या सर्व हिंदू -मुस्लिम बांधवाना रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा.....

#Id_2018
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik
माझ्या सर्व हिंदू -मुस्लिम बांधवाना रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा.....

#Id_2018
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik

Friday 8 June 2018

​दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा !

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik

Friday 1 June 2018


सिंहगड रोडचा बुलंद आवाज
दोस्तीच्या दुनियतला राजा माणुस
नेहमी मित्राच्या मदतीला धावून येणारे
माझे जिवलग मित्र 👑 गणेश शेठ केंदळे  👑आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
                -: शुभेच्छुक  :-
        लहुभक्त योगेश अभंग शिंदे

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik