Jay Lahuji

Wednesday 30 May 2018

इ.१२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन...!

Monday 28 May 2018

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त विनम्र आभिवादन.

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik
Jay Lahuji

Saturday 26 May 2018

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ,महाराष्ट्र राज्य (राज्यमंत्री) मा.श्री.दिलीपराव कांबळे साहेब  आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....

शुभेच्छुक :-श्री.आनंद व्यंकट शिंदे
राष्ट्रीय कार्यकारणी विशेष आमंत्रित सदस्य अनुसूचित जाती मोर्चा  भाजपा

#Deelipkamble #HappyBirthday #1june
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik
#एक_कट्टर_लहुसैनिक

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ,महाराष्ट्र राज्य (राज्यमंत्री) मा.श्री.दिलीपराव कांबळे साहेब  आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....

#Deelipkamble #HappyBirthday #1june
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik

Monday 21 May 2018

आधुनिक भारताचे शिल्पकार ,माजी पंतप्रधान स्व. राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!

#RajivjiGandhi  #Tribute
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik

Friday 18 May 2018

ठाणे जिल्ह्यातील मातंग समाजाचा बुलंद आवाज,शिवसेना शाखाप्रमुख मा.श्री.दिपक आवारे साहेब आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...!

#HappyBirthday
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik

Thursday 17 May 2018

महाराष्ट्र्र क्राईम वृत्तपत्रा मध्ये आलेली बातमी दि.१७/५/२०१

माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा.....!
#Ramdaan
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik

Saturday 5 May 2018

अभिनंदन💐💐💐💐

ज्येष्ठ समाजसेवक मा.श्री.आनंद व्यंकटराव शिंदे साहेब यांनी दलित समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेत.
               अनुसूचित जाती मोर्चा- भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.विनोद सोनकर साहेब (सांसद कौशाम्बी) यांनी त्यांची अनुसूचित जाती मोर्चा राष्ट्रीय कार्यकारणी मध्ये  विशेष आमंत्रित सदस्य पदी नियुक्ती केल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.
#दिघा_आंबेडकर नगर येथील दांपत्यावर हल्ला आरोपीना तात्काळ अटक करण्याची जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.अभंग व्यंकट शिंदे यांची मागणी.

 #NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik