Jay Lahuji

Sunday 29 April 2018







#आंबेडकर नगर दिघा  नवी मुंबई येथे  राहत आसलेले.
समाजसेवक श्री.अशोक पेठारे व पत्नीसह त्यांच्या परिवारावर 
दि. २५/४/२०१८ रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला. गेली चार दिवसा पासून पेठारे व त्यांच्या पत्नी वाशी महानगरपालिका रूग्णालयात उपचार घेत आहेत. तरी आरोपी अजून पर्यत मोकाट फिरत आहेत.अजून पर्यत अटक झाली नाही. अटक करण्यात यावी व Fir दाखल करून घेण्यात यावी या मागणीसाठी .
 काल दि.२८/४/२०१८ रोजी जय लहुजी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.अभंग व्यंकट शिंदे साहेब , व मा.श्री अॅड.गुरू सुय॔वशी साहेब यांनी  राबाडा MIDC पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब यांची भेट घेऊन .तात्काळ कारवाईची मागणी करत Fir दाखल करून घेण्यात आली यावेळी उपस्थित समाजसेवक श्री.माधव गवाले साहेब .श्री.मनोज रुमाले साहेब ,श्री.अविनाश कानडे साहेब, श्री.नामदेव वाघमारे साहेब व समाज बांधव मोठयसंख्येने पोलीस स्टेशन मध्ये उपस्तीत होता..

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha 
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik




Tuesday 10 April 2018

मा.श्री.आनंद व्यंकटराव शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार मा.ना पूनम महाजन यांचे आलेले शुभेच्छा पत्र...

#AnandShinde #HappyBirthday
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik

Sunday 8 April 2018

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त मा.श्री.आनंद व्यंकटराव शिंदे आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...

Thursday 5 April 2018


मा.श्री.व्ही.जी रेड्डी साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लहुजी सेनेचे पदाधिकारी  ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषणा साठी बसले आहेत . त्यांच्या उपोषणास जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.अभंग व्यंकट शिंदे साहेब यांनी जाहीर पाठिंबा देत पाठिंब्याचे निवेदन देण्यात आले.निवेदन देते वेळेस उपस्तिथ समाजसेवक श्री.माधव गवाले साहेब, श्री.रावसाहेब कदम, श्री.रवी शिरसाट. आदी मान्यवर उपस्थित होते.

#MatangSamaj
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik