Jay Lahuji

Thursday 29 March 2018

एकंबा येथील होणाऱ्या महादेवाच्या जत्रे बद्दल आलेली बातमी

नवी मुंबई
महाराष्ट्र क्राईम वृत्तपत्रा मध्ये आलेली बातमी दि.२९/३/२०१८

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik

महाराष्ट्र क्राईम वृत्तपत्रा मध्ये आलेली बातमी दि.२९/३/२०१८

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha
#YogesAbhangShinde #jaylahujisamajik

Tuesday 27 March 2018

बुलढाणा जिल्ह्यातील इसरूळ येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा हटविल्याबाबत.हडेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेगावकर व इसरूळ चे सरपंच यांना निलंबित करून त्वरित कायदेशीर कारवाई करून अटक करावी या.मागणीचे निवेदन जय लहुजी सामजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.अभंग व्यंकट शिंदे साहेब व लहुजी शक्ती सेनेचे,ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री.संतोष सगट साहेब यांनी दि.२६/३/२०१८ रोजी ठाणे जिल्हाधिकारी यांना दिले. यावेळी उपस्थित ज्येष्ठ समाजसेवक श्री.दिपक आवारे साहेब , श्री.प्रदीप शिकारे साहेब, श्री.श्रीकांत जेना साहेब

#Buldhana #Isrool #Annabhausathe
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogesAbhangShinde #jaylahujisamajik

Saturday 24 March 2018

माजी खासदार मा.श्री.संजीव गणेश नाईक साहेब यांचा मातंग समाजाच्या आरक्षण वर्गीकरणाला व क्रांतिवीर लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारशीच्या अंमलबजावणी करिता  जाहीर पाठींबा.

जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल माजी खासदार मा.श्री.संजीव गणेश नाईक साहेब यांचे जय लहुजी सामाजिक संस्थे कडून जाहीर आभार.

#LahujiSalve #Annabhausathe
#Ncp #Mp #Sanjeevganeshnaik
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogesAbhangShinde #jaylahujisamajik

Thursday 22 March 2018

कार्यसम्राट नगरसेवक मा.श्री. नवीन मोरेश्वर गवते साहेब आपणांस वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा....🎂💐🎂🎂💐💐💐💐💐

#HappyBirthday #NavinGavate #NmmcCorporater
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogesAbhangShinde #jaylahujisamajik

Sunday 11 March 2018

जय लहुजी सामाजिक संस्था,महाराष्ट्र राज्य यांच्या कडून नागपूर हिवाळी अधिवेशन येथे दि.२०/१२/२०१७ रोजी मातंग समाज आरक्षण या बद्दल दिलेल्या निवेदनाचे आज पत्र आले.

#Bjp #CmoMharashtra #MatangSamajReservation
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogesAbhangShinde #jaylahujisamajik
ऐरोली मतदारसंघाचे आमदार मा.श्री.संदीप गणेश नाईक साहेब यांचा मातंग समाजाच्या आरक्षण वर्गीकरणाला व क्रांतिवीर लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारशीच्या अंमलबजावणी करिता  जाहीर पाठींबा.

व जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल आमदार मा.श्री.संदीप गणेश नाईक साहेब यांचे जय लहुजी सामाजिक संस्थे कडून जाहीर आभार.

#LahujiSalve
#Ncp #Mla #Sandeepganeshnaik
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogesAbhangShinde #jaylahujisamajik

Saturday 10 March 2018

भारती विद्यापीठाचे संस्थापक, माजी मंत्री,
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.पतंगराव कदम यांचे दुःखद निधन..
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना...!!
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

#Rip #Patangravkadam #Congress
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogesAbhangShinde #jaylahujisamajik

Friday 9 March 2018

सन्माननीय नगरसेविका व प्रभाग समिती अध्यक्षा. सौ.दिपाताई राजेश गवते आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Tuesday 6 March 2018

जय लहुजी सामाजिक संस्था,महाराष्ट्र राज्य

Monday 5 March 2018

जय लहुजी सामाजिक संस्था,महाराष्ट्र राज्य
संस्थापक अध्यक्ष मा.श्री.अभंग व्यंकट शिंदे

Saturday 3 March 2018

Good Morning
आज तुकाराम बीज.

महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने स्थिरावून प्रबोधन करणारे संत तुकाराम महाराज यांना कोटी कोटी वंदन!

#TukaramMaharaj #Tukarambeej
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogesAbhangShinde #jaylahujisamajik

Thursday 1 March 2018

Good Morning
मी व माझ्या परिवारा तर्फे आपणास व आपल्या परीवारास होळी व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा...
•═══•🙏•═══•

 #NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogesAbhangShinde #jaylahujisamajik