Jay Lahuji

Thursday 28 December 2017

मातंग समाजाच्या आरक्षणासाठी सर्वोत्तोपरी सहकार्य करू आमदार मा.श्री.संदीप नाईक साहेब यांचे अभिवचन.

Sunday 24 December 2017

"सर्व बांधवांना ख्रिसमस नाताळच्या हार्दिक शुभेच्छा"

Friday 22 December 2017

महाराष्ट्र क्राईम वृत्तपत्रा मध्ये आलेली बातमी २१/१२/२०१७

भारतात अनुसूचित जाती जमातीला असलेल्या१३% आरक्षणातील अ. ब.क.ड प्रमाणे वर्गीकरण करून उपेक्षित वंचित अनुसूचित जातीच्या ५७ जातीसह महाराष्ट्रातील मातंग समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण वर्गीकरण करून मिळणे बाबत .
          या मागणीचे निवेदन नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशन येथे जाऊन कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र्र राज्य मा.श्री.गिरीशजी बापट साहेब यांना जय लहुजी सामाजिक संस्थेच्या वतीने  निवेदन देण्यात आले.

Thursday 21 December 2017


काल नागपूर येथे झालेल्या मातंग आरक्षण मोर्चाला सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य  मा.श्री.एकनाथ  शिंदे साहेब यांनी भेट दिली. सोबत जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.अभंग व्यंकट  शिंदे साहेब. उपस्तीत प्रमुख मान्यवर श्री.दिपक आवारे साहेब,श्री.आर.एस.कदम साहेब श्री.अनील बोराडे साहेब श्री.संतोष सगट साहेब ,श्री.विजय अरगडे साहेब ,अँड श्री.बालाजी कांबळे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.

     काल नागपूर येथे झालेल्या मातंग आरक्षण मोर्चाला नवी मुंबईचे दमदार कार्यसम्राट आमदार मा.श्री.संदीप नाईक साहेब यांनी भेट दिली सोबत जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.अभंग व्यंकट  शिंदे साहेब.

Wednesday 20 December 2017


 भारतात अनुसूचित जाती जमातीला असलेल्या१३% आरक्षणाती अ. ब.क.ड प्रमाणे वर्गीकरण करून उपेक्षित वंचित अनुसूचित जातीच्या ५७ जातीसह महाराष्ट्रातील मातंग समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण वर्गीकरण करून मिळणे बाबत .
          या मागणीचे निवेदन नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशन येथे जाऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब  यांना जय लहुजी सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष मा.श्री.अभंग व्यंकट शिंदे साहेब यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
   उपस्तीत प्रमुख मान्यवर श्री.दिपक आवारे साहेब,श्री.आर.एस.कदम साहेब श्री.अनील बोराडे साहेब श्री.संतोष सगट साहेब ,श्री.विजय अरगडे साहेब ,अँड श्री.बालाजी कांबळे साहेब सौ.काचेकर ताई आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वतःचे आयुष्य स्वच्छतेचा संदेश देण्यात झिजविणारे, जगाला विज्ञानवादी बनण्याचा संदेश देणारे, राष्ट्रसंत, महामानव,  स्वच्छतेचे प्रणेते, संत गाडगे बाबा यांची आज ६१ वी पुण्यतिथी त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन....

गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला

Thursday 14 December 2017


महाराष्ट्र क्राईम वृत्तपत्रा मध्ये आलेली बातमी दि.१४/१२/२०१७

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिराचे उदघाटन लवकरात लवकर करावे.जय लहुजी सामाजिक संस्थेची पालिकेकडे मागणी....

Tuesday 12 December 2017


माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री.शरद पवार यांचा आज वाढदिवस. त्या निमित्त त्यांचे हार्दिक अभीष्टचिंतन. 





महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

Monday 11 December 2017

मातंग समाज प्रचारक, थोर विचारवंत, मातंग ऋषी आश्रम हंपी कर्नाटक येथील उत्तराधिकारी स्वामी पुर्णानंद भारतीय यांची आज श्री.आनंद शिंदे साहेब यांनी सदिच्छा भेट घेतली.... 

Sunday 10 December 2017

डॉ. प्रीतीष जाळगावकर साहेब
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

शुभेच्छुक :» कु.योगेश अभंग शिंदे

Saturday 9 December 2017

समाजमंदिर लोकार्पणाच्या प्रतिक्षेत....

आजची नवी मुबई वृत्तपत्रा मध्ये आलेली बातमी  दि ९/१२/२०१७

Friday 8 December 2017

Thursday 7 December 2017

ठाणे महानगर पालिका यांच्या वतीने जय लहुजी सामाजिक संस्थेचे मा.योगेश अभंग शिंदे यांना समाज गौरव पुरस्कार मिळाल्या बद्दल बीड जिल्ह्याच्या वतीने व डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र यांच्या वतीने  मा.अजिंक्य चांदणे साहेब D.P.i राज्य उपाध्यक्ष यांनी सत्कार केला. यावेळी उपस्तीत डी.पी.आय चे कार्यकर्ते ,मा.रवी कांबळे,मा.पंकज चांदणे मा.आनंद चांदणे राम घुबडे है उपस्तीत होते त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या....

Wednesday 6 December 2017

महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन निमित्त त्यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन !

#डॉबाबासाहेबआंबेडकर #महापरिनिर्वाणदिन #अभिवादन

Sunday 3 December 2017

आज जागतिक अपंग दिवस...
अपंगांची सेवा करुया... सारे मिळुनी पुढे जाऊया...
आज श्री दत्त जयंती
त्यानिमित्त आपणा सर्वांना
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती, क्रांतिकारी व थोर स्वातंत्र्य सेनानी, भारतरत्न डॉ. राजेंद्र प्रसाद यांची आज १३३ वी जयंती. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र आदरांजली...!

Friday 1 December 2017

सर्व मुस्लिम बांधवांना ईद - ए - मिलाद
निमित्त हार्दिक शुभेच्छा !