Jay Lahuji

Monday 20 November 2017

सानपाड्यातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे समाज मंदिराचे काम पूर्णत्वाकडे.....

Friday 3 November 2017

गुरू नानक जयंती निमित्त आपणा सर्वाना हार्दिक शुभेच्छा.....💐💐💐💐💐

Wednesday 1 November 2017


नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री.डॉ.एन.रामास्वामी साहेब यांच्याशी आज जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.अभंग व्यंकट शिंदे साहेब यांनी जुईनगर येथे होत असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भवनाच्या लोकार्पण सोहळ्याला विलंब झाला असून लोकार्पण सोहळा हा लवकरात लवकर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.

श्री.डॉ.एन.रामास्वामी साहेब यांनी भवनाचा लोकार्पण सोहळा हा लवकरात लवकर करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.