Jay Lahuji

Tuesday 31 October 2017

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
#IndraaGandhi
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
#SardarVallabhbhaiPatel

Friday 27 October 2017

अखेर सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रयत्नाने गुन्हा दाखल....

सौ.विजया रोडगे या महिलेस काही समाजकंटका कडून सोमवार दि.२३/१०/१७ रोजी मारहाण करण्यात आली होती . सामाजिक कार्यकर्ते यांनी आज पार्क साईड पोलीस ठाणे विक्रोळी येथे जाऊन पोलिसांनशी भेट घेऊन त्या समाजकंटका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. व त्या आरोपी विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

Thursday 26 October 2017

२७ ऑक्टोबर
जल्लोष युवकांचा वाढदिवस दादांचा
राजेश [दादा] काळे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....