Jay Lahuji

Wednesday 13 September 2017

क्रांतिवीर लहुजी साळवे राष्ट्रीय स्मारक समिती, पुणे संगमवाडी येथील क्रांतिवीर लहुजी साळवे यांची समाधी येथील ५ एकर जागेचे आरक्षण कायम करण्या संदर्भात जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.अभंग व्यंकट शिंदे यांनी जिल्हाधिकारी पुणे यांना वरील पत्रातील मागणीचे निवेदन देण्यात आले.