Jay Lahuji

Monday 28 August 2017

ठाणे महानगरपालिका ,ठाणे व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती यांच्या कडुन जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.अभंग शिंदे साहेब यांना आमदार श्री.जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या हस्ते समाजगौरव हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ठाणे महानगरपालिका ,ठाणे व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती यांच्या कडुन कु.योगेश अभंग शिंदे यांना आमदार श्री.जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या हस्ते समाजगौरव हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Wednesday 9 August 2017

जय लहुजी जय अण्णा
जय लहुजी सामाजिक संस्था नांदेड,जिल्हा अध्यक्ष

Sunday 6 August 2017

मा.श्री.चंद्रम सोनकांबळे साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!

Thursday 3 August 2017

दिघा पालिका कार्यलयात प्रथमच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन !

Wednesday 2 August 2017

बंजारा समाजाचे नेते मा.श्री.हरिभाऊ राठोड साहेब यांच्या सोबत जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.अभंग व्यंकट शिंदे साहेब
उदगीर मतदारसंघाचे माजी आमदार मा.श्री.रामभाऊ गुंडीले साहेब यांच्या सोबत जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.अभंग व्यंकट शिंदे साहेब
उदगीर मतदारसंघाचे दमदार आमदार मा.श्री.सुधाकर भालेराव साहेब यांच्या सोबत जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.अभंग व्यंकट शिंदे साहेब


प्रथमच नवी मुंबई महानगर पालिका 'एच' विभाग कार्यालय दिघा नवी मुबंई मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.!
जय लहुजी सामाजिक संस्थेच्या नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी श्री.राजरत्न गुमडे साहेब व मुखेड तालुका अध्यक्ष पदी श्री पृथ्वीराज गुमडे साहेब यांची निवड करण्यात आली आहे.!