Jay Lahuji

Friday 21 July 2017

दिघा प्रभाग कार्यालयात प्रथमच साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा.!

Thursday 20 July 2017

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा प्रथमच दिघा 'एच' विभाग नवी मुबंई महानगर पालिकेत जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.अभंग व्यंकट शिंद साहेब यांच्या पाठपुराव्याने बसवण्यात आली.

Tuesday 18 July 2017

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले..!
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!

Wednesday 12 July 2017

दिनांक १०/७/२०१७ रोजी सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणाला ला अखेर आज दिनांक १२/७/२०१७ रोजी यश प्राप्त झाले.

Tuesday 11 July 2017

जय लहुजी सामाजिक संस्थेच्यावतीने
आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा...!


Saturday 1 July 2017



राज्यस्तरीय वृक्ष लागवड महामोहीमेचा शुभारंभ..!
अनुसुचित जातीतील उपेक्षित वंचित घटकांचा अ.ब.क.ड वर्गीरकरणासाठी कुरुक्षेत्र महासभा
शुक्रवार ,७ जुलै २०१७ स्थळ :- आंध्रा प्रदेश,अमरावती