Jay Lahuji

Wednesday 29 March 2017

मा. श्री.रवी कांबळे साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!
गुढीपाडव्या निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा...

Wednesday 22 March 2017

कार्यसम्राट नगरसेवक मा.श्री.नवीन गवते साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....!

Tuesday 14 March 2017

"तुकाराम बीज " दिनानिमित्त संत तुकाराम महाराजांच्या चरणी माझे कोटी कोटी वंदन......

Sunday 12 March 2017

सर्व नागरिकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा...!

Saturday 11 March 2017

मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते मा.श्री.आनंद व्यंकट शिंदे साहेब यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणार.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...!

Wednesday 8 March 2017

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....

Sunday 5 March 2017

विद्रोही शाहीर शीतलताई साठे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
गुरुमाँ आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची युवानेते मा.श्री.दिपकभाऊ कोनाळे व कु.योगेशभाऊ शिंदे यांनी भेट घेतली.