Jay Lahuji

Monday 27 February 2017

1 ऑगस्ट हाच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी  खरा "मराठी राजभाषा दिन" असेल....

Sunday 26 February 2017

आज स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी यज्ञाच्या ज्वालेप्रमाणे तेजोमय जीवनाला माझे विनम्र अभिवादन.!

Friday 24 February 2017

सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा...!

Thursday 23 February 2017


मातंग समाजातील सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन...!

Sunday 19 February 2017


दिघा घर बचाव संघर्ष समितीचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मा.श्री.रामदासजी आठवले साहेब यांना निवेदन.

Saturday 18 February 2017

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त वविनम्र अभिवादन...!
दिघा येथील इमारतीतील नागरिकांना बेघर होऊ देऊ नका .दिघा घर बचाव संघर्ष समितीचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मा.श्री.रामदास आठवले साहेब यांना निवेदन .

Friday 17 February 2017


दिघा घर बचाव संघर्ष समिती कडून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मा.श्री.रामदासजी आठवले साहेब यांना निवेदन देण्यात आले.निवेदन देताना स्थानिक नगरसेवक मा.श्री.नवीन गवते साहेब व दिघा घर बचाव संघर्ष समिती अध्यक्ष मा.श्री.अभंग शिंदे साहेब व दिघा रहिवाशी .

Thursday 16 February 2017

आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...!

Sunday 12 February 2017

आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!

मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या ठाणे उपवन येथील सभेत दिघा घर बचाव संघर्ष समिती व दिघा रहिवाशी यांच्या कडून निवेदन देण्यात आले.

दिघा घर बचाव संघर्ष समिती
अध्यक्ष.श्री.अभंग व्यंकट शिंदे

Tuesday 7 February 2017

आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!

Saturday 4 February 2017

स्वराज्याचे शूर सेनानी तानाजी मालुसरे यांची आज पुण्यतिथी त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन...!

Friday 3 February 2017

कु.जिग्नेश तांबडे भाऊ आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!
ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन....!