Jay Lahuji

Tuesday 31 January 2017

माघी गणेश जयंतीच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा...!

Monday 23 January 2017

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रेसर नेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

Saturday 14 January 2017

सर्व नागरिकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा....💐💐💐💐

Thursday 12 January 2017

राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
युवाओं के प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंद जी की 154 वीं जयंती पर शत्-शत् नमन !

Monday 2 January 2017

३ जानेवारी स्त्रीशिक्षणाचा पाया रचणाऱ्या ,अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरु करणाऱ्या ,पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!