Jay Lahuji
Thursday 28 December 2017
Friday 22 December 2017
भारतात अनुसूचित जाती जमातीला असलेल्या१३% आरक्षणातील अ. ब.क.ड प्रमाणे वर्गीकरण करून उपेक्षित वंचित अनुसूचित जातीच्या ५७ जातीसह महाराष्ट्रातील मातंग समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण वर्गीकरण करून मिळणे बाबत .
या मागणीचे निवेदन नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशन येथे जाऊन कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र्र राज्य मा.श्री.गिरीशजी बापट साहेब यांना जय लहुजी सामाजिक संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या मागणीचे निवेदन नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशन येथे जाऊन कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र्र राज्य मा.श्री.गिरीशजी बापट साहेब यांना जय लहुजी सामाजिक संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
Thursday 21 December 2017
काल नागपूर येथे झालेल्या मातंग आरक्षण मोर्चाला सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी भेट दिली. सोबत जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.अभंग व्यंकट शिंदे साहेब. उपस्तीत प्रमुख मान्यवर श्री.दिपक आवारे साहेब,श्री.आर.एस.कदम साहेब श्री.अनील बोराडे साहेब श्री.संतोष सगट साहेब ,श्री.विजय अरगडे साहेब ,अँड श्री.बालाजी कांबळे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
Wednesday 20 December 2017
भारतात अनुसूचित जाती जमातीला असलेल्या१३% आरक्षणाती अ. ब.क.ड प्रमाणे वर्गीकरण करून उपेक्षित वंचित अनुसूचित जातीच्या ५७ जातीसह महाराष्ट्रातील मातंग समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण वर्गीकरण करून मिळणे बाबत .
या मागणीचे निवेदन नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशन येथे जाऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांना जय लहुजी सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष मा.श्री.अभंग व्यंकट शिंदे साहेब यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
उपस्तीत प्रमुख मान्यवर श्री.दिपक आवारे साहेब,श्री.आर.एस.कदम साहेब श्री.अनील बोराडे साहेब श्री.संतोष सगट साहेब ,श्री.विजय अरगडे साहेब ,अँड श्री.बालाजी कांबळे साहेब सौ.काचेकर ताई आदी मान्यवर उपस्थित होते.
Thursday 7 December 2017
ठाणे महानगर पालिका यांच्या वतीने जय लहुजी सामाजिक संस्थेचे मा.योगेश अभंग शिंदे यांना समाज गौरव पुरस्कार मिळाल्या बद्दल बीड जिल्ह्याच्या वतीने व डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र यांच्या वतीने मा.अजिंक्य चांदणे साहेब D.P.i राज्य उपाध्यक्ष यांनी सत्कार केला. यावेळी उपस्तीत डी.पी.आय चे कार्यकर्ते ,मा.रवी कांबळे,मा.पंकज चांदणे मा.आनंद चांदणे राम घुबडे है उपस्तीत होते त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या....
Wednesday 1 November 2017
नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री.डॉ.एन.रामास्वामी साहेब यांच्याशी आज जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.अभंग व्यंकट शिंदे साहेब यांनी जुईनगर येथे होत असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भवनाच्या लोकार्पण सोहळ्याला विलंब झाला असून लोकार्पण सोहळा हा लवकरात लवकर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
श्री.डॉ.एन.रामास्वामी साहेब यांनी भवनाचा लोकार्पण सोहळा हा लवकरात लवकर करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
Friday 27 October 2017
अखेर सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रयत्नाने गुन्हा दाखल....
सौ.विजया रोडगे या महिलेस काही समाजकंटका कडून सोमवार दि.२३/१०/१७ रोजी मारहाण करण्यात आली होती . सामाजिक कार्यकर्ते यांनी आज पार्क साईड पोलीस ठाणे विक्रोळी येथे जाऊन पोलिसांनशी भेट घेऊन त्या समाजकंटका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. व त्या आरोपी विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.
सौ.विजया रोडगे या महिलेस काही समाजकंटका कडून सोमवार दि.२३/१०/१७ रोजी मारहाण करण्यात आली होती . सामाजिक कार्यकर्ते यांनी आज पार्क साईड पोलीस ठाणे विक्रोळी येथे जाऊन पोलिसांनशी भेट घेऊन त्या समाजकंटका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. व त्या आरोपी विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.
Saturday 9 September 2017
Tuesday 29 August 2017
Saturday 26 August 2017
Subscribe to:
Posts (Atom)