Jay Lahuji

Saturday 24 December 2016

लोकनेते.मा.श्री.मंदाकृष्ण मादिगा साहेब यांच्या सोबत जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष:- मा.श्री.अभंग व्यंकट शिंदे साहेब.

Friday 23 December 2016

सर्व नागरिकांना नाताळ व नुतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....

Thursday 22 December 2016

खालसा पंथ के संस्थापक श्री.गुरु गोबिंद सिंह जी के 350 वे प्रकाशपर्व पर देशवासियो को हार्दिक शुभकामनाएं |
आंबेडकरी चळवळीचा धगधगता ज्वालामुखी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा.खा.रामदासजी आठवले साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....

Tuesday 20 December 2016

संत गाडगेबाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!

Thursday 15 December 2016

भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!

Monday 5 December 2016


विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...!

Saturday 3 December 2016

भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्रजी प्रसाद यांच्या १३२ व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...!