Jay Lahuji

Friday 25 November 2016

वीर जवान... तुझे सलाम... जय हिंद जय महाराष्ट्र
सर्व भारतीयांना संविधान दिना च्या हार्दिक शुभेच्छा ...
महाराष्ट्राचे शिल्पकार ,महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन !

Monday 21 November 2016

 चलो हैद्राबाद चलो हैद्राबाद अनुसुचित जातीतील उपेक्षित वंचित घटकांचा अ.ब.क.ड वर्गीकरणासाठी धर्मयुद्ध महामेळावा रविवार दिनांक २७/११/२०१६ स्थळ: परेड ग्राऊंड,हैद्राबाद 

Saturday 19 November 2016

भारताचे माजी पंतप्रधान स्व.इंदिराजी गांधी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

Monday 14 November 2016

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

Sunday 13 November 2016

भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार आद्यक्रांती गुरु लहुजी (वस्ताद) साळवे यांना २२२ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन....!
शुभ रात्री

Friday 11 November 2016

साई श्रद्धा पदयात्रा मित्र मंडळ (दिघा नवी मुबंई)

Friday 4 November 2016

क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार अद्यक्रांती गुरु लहुजी (वस्ताद) साळवे यांना २२२ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन....!

Wednesday 2 November 2016