Jay Lahuji

Monday 31 October 2016

संविधान सन्मान मोर्चा ,ठाणे

सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.....
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन

Friday 14 October 2016


Abhang shinde
 क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या भूमीपुजना   साठी व १००० हजार कोटीच्या निधी साठी  पुणे संगमवाडी  ते मंत्रालय मुबंई पायी  लॉग मार्चचे दिघा नवी मुबंई येथे आगमन झाले असता. जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.अभंग शिंदे यांनी पाठींबा देत. लॉग मार्च मध्ये सहभाग घेतला.जय लहुजी 
Abhang shinde भीम जयंती १२५ दिघा नवी मुबंई