Yogesh Abhang Shinde
Jay Lahuji
Thursday 4 February 2021
कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट,लोकप्रिय खासदार मा.श्री.श्रीकांतजी एकनाथ शिंदे साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!💐💐💐🎂🎂🎂
Tuesday 26 January 2021
भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायु होवो !! जय हिंद ! 🇮🇳
Tuesday 12 January 2021
शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!💐💐💐
उठो, जागो और तब तक मत रुको जब तक लक्ष्य की प्राप्ति ना हो जाए। देश-विदेशात भारतीय तत्वज्ञानाचा प्रसार करणारे, आपल्या ओजपूर्ण भाषेने जगाला मुग्ध करणारे, तेजस्वी व ध्येयवादी व्यक्तिामत्त्व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
Thursday 3 December 2020
जागतिक अपंग दिन !! दिव्यांग व्यक्तींचे आयुष्य सुखकर व्हावे यासाठी त्यांना सर्व परीने सहकार्य करून सक्षम करण्याचा निर्धार करूया...
संकष्टी चतुर्थी निमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा !! ओम गं गणपतय नमः
Tuesday 29 September 2020
आमचे मोठे बंधू,मातंग समाजाचे युवा नेते मा.श्री.श्यामभाऊ शिंदे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....💐💐💐💐🎂🎂🎂🎂 #Digha #NaviMumbai #Airoli #Yogeshabhangshinde #Jaylahujisamajik
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)